महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिग फाईट! हायव्होल्टेज मतदार संघांमध्ये भिडणार तीन तगडे उमेदवार

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिग फाईट! हायव्होल्टेज मतदार संघांमध्ये भिडणार तीन तगडे उमेदवार
Big Fight In Maharashtra Assembly Electionsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकमहायुती
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रातील लक्षवेधी कोणत्या जाणून घेऊया.

राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीतील लढतींचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच थेट सामना रंगणार आहे. साहजिकच हा सत्तासंघर्ष अत्यंत चुरशीचा असणार आहे.अनेक मतदार संघांत महाविकास आघाडी तसेच महायुती मधील मित्र पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. यामुळे या मतदार संघांमध्ये तिहेरी लढत होत आहे.

मतदारसंघ - वांद्रे पश्चिम वरुण सरदेसाई – शिवसेना झिशान सिद्दीकी – राष्ट्रवादी तृप्ती सावंत - मनसेमतदारसंघ – सांगोला शहाजी बापू पाटील – शिवसेना दीपक साळुंखे पाटील – शिवसेना डॉ. बाबासाहेब देशमुख – शेकाप मतदारसंघ – माहीम अमित ठाकरे – मनसे सदा सरवणकर – शिवसेना महेश सावंत – शिवसेना रवींद्र चव्हाणांनी भाजपकडून डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासोबत त्यांची लढत होणारये.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Big Fight In Maharashtra Assembly Elections महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती महाविकास आघाडी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवारमहाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवारAmit Thackeray : मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चक्रव्युहात सापडलेमहाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चक्रव्युहात सापडलेMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत मित्रपक्षच एकमेकांविरोधात लढत आहेत. यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची झाली आहे.
और पढो »

तिहेरी लढतीने राज्यात निवडणुकीचं वातावरण तापलं, या मतदारसंघात रंगणार बिग फाईटतिहेरी लढतीने राज्यात निवडणुकीचं वातावरण तापलं, या मतदारसंघात रंगणार बिग फाईटMaharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापतंय. काही पक्षांनी उमेदवारांची पहिली घोषणा केलीय. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असली तरी मनसेने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याने चुरस निर्माण केलीय. मनसेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुती आणि महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 01:24:05