Aditya Thackeray Vs Milind Deora : महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आदित्य ठाकरे ंविरोधात मिलिंद देवरा लढणार आहेत.महाराष्ट्रातील सर्वात हायप्रोफाईल मतदारसं असलेल्या वरळी मतदारसंघ ात मोठा ट्विस्ट आला आहे. वरळी विधानसभेसाठी मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. मिलिंद देवरांसह इतर नेत्यांच्या नावावरही चर्चा सुरू होती. अखरे मिलिंद देवरा नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. देवरांना उमेदवारी मिळाल्याने वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा असा सामना रंगणार आहे.
वरळी विधानसभा मतदार संघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. वरळीत तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वरळीत आता हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. वरळीत शिवसेना UBTकडून आदित्य ठाकरे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे अशी लढत होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. याच वरळी मतदार संघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडें हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजप नेत्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Maharashtra Big Twist In Worli Constituency Milind Deora Aditya Thackeray मिलींद देवरा आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय.
और पढो »
बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
और पढो »
Big Breaking : महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार; आरक्षणाबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णयमहाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
और पढो »
भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
और पढो »
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »
पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
और पढो »