Kolhapur News : अंधश्रद्धा आणि तत्सम प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक संघटना सक्रिय असतानाच पुरोगामी विचारांचं हे राज्य मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे.
Kolhapur news aghori puja narbali for hidden treasure case filed against 6 peopleअघोरी प्रकरणं आणि कृत्यांवर चाप बसवण्यासाठी म्हणून अनेक संघटना आणि शासन पातळीवरही प्रयत्न सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
कोल्हापुरातील कौलव गावातल्या एका घरामध्ये चार ते पाच फूटांचा खड्डा खणला असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरामध्ये खणण्यात आलेल्या त्या खड्ड्याच्या बाजूला पानविडा, फुल आणि इतर काही गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. ही दृश्य मन विचलित करणारी असून, त्यामुळं संपूर्ण राज्यालाच आता हादरा बसला आहे.
Kolhapur News Kolhapur News In Marathi Aghori Puja Narbali Hidden Treasure Case Filed Maharashtra News News News In Marthi मराठी बातम्या बातम्या नरबळी कोल्हापूर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
और पढो »
विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
और पढो »
पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
और पढो »
पुण्यानंतर आता कोल्हापुरात हिट अँड रन, भरधाव कारने तीन जणांना चिरडलंकार चालकाने चौकात उभ्या असलेल्या चार मोटार सायकलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाले आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषेदत दानवेंचं 5 दिवस निलंबनMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
और पढो »