Maharashtra Vidhan Sabha Election Dates (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Dates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.Maharashtra Vidhan Sabha Election Dates :
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरलाभारतीय निर्वाचन आयोगने मंगळवारला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रात एक चरणात तर झारखंडमध्ये दोन चरणात मतदान होईल.
और पढो »
विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
और पढो »
'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीकाSlams BJP Policy: मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले.
और पढो »
...तर महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईल; मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युलाMaharashtra Politics : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मोठा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांनी एमएमडी फॉर्म्युला तयार केलाय. जरांगे यांचा एमएमडी फॉर्म्युला काय आहे पाहूयात.
और पढो »
'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधानMaharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
और पढो »
Haryana Assembly Elections Live: हरियाणा की 90 सीटों पर वोटिंग जारी, सुबह 9 बजे तक 9.53% मतदानहरियाणा विधानसभा चुनाव के लिए मतदान सुबह 7 बजे से मतदान जारी है। राज्य की 90 विधानसभा सीटों पर मतदान हो रहा है। कुल 1031 उम्मीदवारों की किस्मत दांव पर है।
और पढो »