विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसपूस पाहायला मिळत आहे. शनिवारी ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी कोकणातील निकालावरुन पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये ठाकरे आणि शिवसेनेचे कोकणातील नेते राजन साळवींमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.
'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात'
Uddhav Thackeray Verbal Flight In Meeting: मागील काही दिवसांपासून हा नेता ठाकरेंवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता ही बातमी समोर येत आहे.विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसपूस पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कोकणातील नेते राजन साळवी यांनी तर पक्ष सोडण्यापर्यंत निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळ आहे. अशा परिस्थितीमध्येच शनिवारी ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी कोकणातील निकालावरुन पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली.
SHIVSEN UDDHAV THACKERAY RAJAN SAALVI MAITOSREE ELECTION RESULTS POLITICAL CRISIS
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल.
और पढो »
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »
‘मराठी नको’ अशी मुंबईतील गुजराती, जैनांच्या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर...; राऊत कडाडलेSanjay Raut On Gujrati And Jains In Mumbai: महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
और पढो »
राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
और पढो »
Horoscope : 5 राशीच्या लोकांच नशिब पालटणार, असा असेल शेवटच्या महिन्यातील चौथा रविवार22 डिसेंबर हा दिवस काही खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी ग्रहांची हालचाल अशी असेल की 5 राशींचे भाग्य उजळेल.
और पढो »
शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोलताना म्हणाले की...Sharad Pawar Call Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि महायुतीच्या खाते वाटपानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच फडणवीस यांना फोन केला.
और पढो »