Losabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जवळ येतायत तसे राजकीय पक्ष एकमेकांना कशाप्रकार धक्केदेतील सांगता येत नाही. आता महायुती उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि विश्वासू यांनाच आपल्या गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Losabha Election 2024 : महायुती उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकर ांना शिंदेकडून उमेदवारीची ऑफर दिली गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जवळ येतायत तसे राजकीय पक्ष एकमेकांना कशाप्रकार धक्केदेतील सांगता येत नाही. आता महायुती उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि विश्वासू यांनाच आपल्या गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीला येथे योग्य उमेदवार सापडत नाहीय. मनसे महायुतीमध्ये आल्यानंतर बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण बिनशर्थ पाठींबा दिल्याचे जाहीर केले. दरम्यान भाजपकडून मंगलप्रभात लोढा या मतदार संघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. या चर्चा सुरु असताना मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
Milind Narvekar Milind Narvekar South Mumbai Milind Narvekar Shinde Group Eknath Shinde Mahayuti Uddhav Thackeray मिलिंद नार्वेकर शिंदेकडून उमेदवारीची ऑफर महायुती ठाकरेंना धक्का Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
और पढो »
पेड़ को गले लगाने के लिए 1500 रुपये की फीस, जानें क्यों इस कंपनी के एड से इंटरनेट पर मचा तहलकाकंपनी का अनोखा ऑफर, पेड़ को गले लगाना चाहते हैं, तो देने होंगे 1500 रुपये
और पढो »
कोणती आई मुलाला व्हर्जिनिटी, शारीरिक संबंधांबद्दल विचारते? मलायका अरोरावर नेटकऱ्यांचा संतापMalaika Arora and Arhaan Khan : मलायका अरोरानं अरहानला थेट कॅमेऱ्यासमोर विचारला असा प्रश्न की नेटकऱ्यांनाही बसला धक्का
और पढो »
DC vs SRH Live Score IPL 2024 : दिल्लीला तिसरा धक्का ट्रॅविस हेडची दमदार खेळी समाप्तDC vs SRH Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात आज दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.
और पढो »
GT vs DC Live Score IPL 2024 : गुजरात टायटन्सला आठवा धक्का मोहित शर्मा बादआयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Gujarat Titans vs Delhi Capitals) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुभमन गिल आणि ऋषभ पंत या दोघं युवा कर्णधारांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे.
और पढो »
TMC कार्यकर्ता पर टूट पड़े अधीर रंजन चौधरी, धक्का-मुक्की का Video Viralलोकसभा चुनाव के प्रचार के बीच TMC ने शनिवार को कांग्रेस नेता अधीर रंजन चौधरी पर एक पार्टी कार्यकर्ता के साथ कथित तौर पर मारपीट करने का आरोप लगाया है.
और पढो »