Mumbai Water Cut News Updates: मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देतानाच पाणी साठवून ठेवण्याचंही आवाहन केलं आहे. नेमकं कधी आणि कुठे पाणी नसणार जाणून घ्या...
मुंबईमधील करी रोड आणि आसपासच्या भागात 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळेच पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केलं आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा, असं महापालिकेने म्हटलं आहे.महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्गावरील 1450 मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं जाणार आहे.
सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी. डी. डी. चाळ एन. एम. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग एकीकडे मुंबईमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीकपात होत असतानाच दुसरीकडे पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आहे.
Mumbai Water Supply G North Ward G South Ward
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »
Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »
मुंबईत 'या' दोन ठिकाणी 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद; पालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहनएच पश्चिम विभागात जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामामुळे 30 ऑगस्टला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
और पढो »
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागचा राजा विसर्जनास मार्गस्थ गिरगावातही मिरवणुकांना सुरुवातMumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी...
और पढो »
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: उंच भव्य आणि देखण्या गणेशमूर्तींनी खुलले मुंबईचे रस्ते पुढच्या वर्षी लवकर या... चा घोषMumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी...
और पढो »
महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्याMaharashtra Gets Three New Vande Bharat Trains: महाराष्ट्राला तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. कोणत्या मार्गावर धावणार किती असतील स्थानके सर्वकाही जाणून घ्या
और पढो »