Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी कार्ड च महत्त्वाचं ठरतंय. महाविकास आघाडी आणि महायुती चं लोकसभा जागावाटप पूर्ण झालंय. उमेदवार निवडताना मविआनं मराठी माणसालाच प्रथम प्राधान्य दिलंय. महाविकास आघाडी त शिवसेना ठाकरे गट 4, तर काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवतेय.मविआचे 6 पैकी सर्वच्या सर्व उमेदवार मराठीच आहेत.
आणि उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा असे भाजपचे 2 उमेदवार अमराठी आहेत. उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं अॅड. उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलंय. शिवसेना शिंदे गटानं दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर या मराठी उमेदवारांना तिकीटं दिलीत.उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्यावेळी भाजपचे 3 खासदार मुंबईतून निवडून आले होते. मात्र यंदा त्या तिन्ही खासदारांचे पत्ते कापून 3 नव्या चेहऱ्यांना भाजपनं मैदानात उतरवलं.
उत्तर पूर्वमध्ये शिवसेनेची मशाल विरुद्ध भाजपचं कमळ अशी टक्कर होईल. उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईत भाजपचं कमळ विरुद्ध काँग्रेसचा हात अशी चुरशीची लढत होणाराय... येत्या 20 मे रोजी मुंबईत लोकसभेनसाटी मतदान होतंय. तर मुंबईकरांचे नवे खासदार कोण, हे पाहण्यासाठी 4 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.मुंबईLifestyle
Mahayuti Mahavikas Aghadi Mumbai Constituency Marathi Candidates For All Six Loksabha Seats In Shivsena Shivsena UBT BJP Congress NCP Marathi Card In Mumbai Marathi Candidate In Mumbai Loksabha Seats मुंबईत मराठी कार्ड लोकसभा निवडणूक 2024 महायुती महाविकास आघाडी Loksabha Election Loksabha Election 2024 Lok Sabha Election Lok Sabha Election Latest News In Marathi Lok Sabha Election News In Marathi News On Lok Sabha Election In Marathi Trending News On Lok Sabha Election Breaking News On Lok Sabha Election In Marathi Lok Sabha Election Live Updates In Marathi लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ताज्या मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
और पढो »
'एनडीटीवी मतलब भरोसा' : NDTV मराठी लॉन्च के मौके पर बोले CM एकनाथ शिंदेNDTV मराठी लॉन्च पर महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे.
और पढो »
'NDTV मराठी' लॉन्च के मौके पर डिप्टी CM देवेंद्र फडणवीस ने दीं शुभकामनाएंNDTV मराठी लॉन्च पर महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस.
और पढो »
किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणातLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
और पढो »
...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
और पढो »
मराठी फिल्मफेयर अवार्ड्स के रेड कार्पेट पर Tejasswi Prakash ने बिखेरा जलवा, ब्लैक साड़ी में लगी खूबसूरतमराठी फिल्मफेयर अवार्ड्स के रेड कार्पेट पर तेजस्वी प्रकाश ने चुरा लिया दिल. ब्लैक कलर की साड़ी में Watch video on ZeeNews Hindi
और पढो »