Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. होळी असो किंवा गणेशोत्सासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. परिणामी या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीच्या समस्येला वारवारं सामोरे जावं लागत. मात्र आता मुंबई- गोवा मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून लवकरच दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे.
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशावेळी कामानिमित्त शहरात राहणारे नागरिक मतदानासाठी आपआपल्या गावाकडे परत असतात. याचपार्श्वभूमीवर निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांच्या प्रवासाची गैरसोय होय नये म्हणून भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कशेडी घाट ते बोगड्यातून पुन्हा वाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना कशेडीचे घाटातून अवघ्या 5 ते 7 मिनिटांत अंतर गाठता येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी 441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कशेडी बोगदा तीन पदरी असून असे दोन बोगदे हाती घेण्यात आले. त्यातली एकेर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Traffic Kashedi Ghat Ratnagiri Mumbai - Goa Highway Maharashtra Kashedi Kashedi Ghat Mumbai Goa Highway Kashedi Tunnel रायगड वाहतूक कशेडी घाट रत्नागिरी मुंबई - गोवा महामार्ग महाराष्ट्र कशेडी मुंबई गोवा महामार्ग कशेडी बोगदा Mumbai Goa Highway Konkan Kashedi Ghat Kashedi Tunnel Mumbai Raigad Sindhudurg Ratnagiri
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Horoscope 16 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची आज नवं काम करण्याची इच्छा होईल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 17 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »
Horoscope 18 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज नवे काम मिळण्याचे योग आहेत!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
और पढो »
Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »