मुंबई येथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळील बोट बुडाल्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. एलिफंटाकडे जाताना येथे एका नेव्हीच्या बोटने बोटला धडकून बुडवले.
मुंबई त गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ प्रवासी बोट बुडालीय. नीलकमल नावाची ही बोट गेट वे वरुन एलिफंटाला निघाली होती. त्याचवेळी एका नेव्हीच्या स्पीडबोटनं धडक दिली. या धडकेमुळं बोट बुडाली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी नेव्हीच्या बचावनौका दाखल झाल्या. 110 प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. 104 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.. पण दुर्घटनाग्रस्त बोटीतील 4 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्तवली आहे
बोट बुडाल्याने गेटवे ऑफ इंडिया मुंबई मृत्यू एक नेव्हीच्या बोटने
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कठुआ आग हादसा: दम घुटनेने 6 ठहले मृतजम्मू-कश्मीरच्या कठुआ येथे एका घरात दम घुटण्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
मुंबई में गेटवे ऑफ इंडिया से एलिफेंटा जा रही बोट पलट गईमुंबई में गेटवे ऑफ इंडिया से एलिफेंटा जा रही बोट करंजा के उरण में पलट गई. इस हादसे में अब तक एक व्यक्ति की मौत की खबर सामने आ रही है. शुरुआती जानकारी के अनुसार, बताया जा रहा है कि नीलकमल नाम की बोट में 30 यात्री सवार थे. हालांकि, अब तक बोट पर सवार यात्रियों की सही संख्या का पता नहीं चल पाया है. नौसेना, जेएनपीटी, तटरक्षक बल, येलोगेट पुलिस स्टेशन की 3 बोट और स्थानीय मछुआरों की मदद से घटनास्थल पर बचाव और राहत अभियान जारी है.मीडिया रिपोर्ट के अनुसार, 25 लोगों को रेस्क्यू किया जा चुका है.
और पढो »
गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघातगेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे आणि ५ जण बेपत्ता आहेत.
और पढो »
मुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसलीमुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात मोठा अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
और पढो »
मुंबई में बड़ा हादसा, गेटवे ऑफ इंडिया के पास 80 सैलानियों से भरी नाव डूबीएक फेरी गेटवे ऑफ इंडिया के पास पलट गई, जिसमें 80 लोग सवार थे. एक की मौत हो गई, दो अब भी लापता हैं. कोस्ट गार्ड ने बचाव अभियान चलाया है।
और पढो »
मुंबई में गेटवे ऑफ इंडिया के पास नाव पलटने से 2 लोगों की मौतमुंबई के गेटवे ऑफ इंडिया के पास एक नाव पलटने से 2 लोगों की मौत हो गई और कई लोग लापता हैं. एक वीडियो में दिखाई दे रहा है कि नेवी की एक बोट ने नाव से टकराया, जिसके कारण यह पलट गई.
और पढो »