मुंबईच्या सीआरझेड घोटाळ्यात बोगस नकाशे आणि करारखाली बांधकाम

खबर समाचार

मुंबईच्या सीआरझेड घोटाळ्यात बोगस नकाशे आणि करारखाली बांधकाम
GHOTALCRZMUMBAI
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

मुंबईत सीआरझेड घोटाळ्यात जमिनीचे 102 सरकारी नकाशे बनावट आढळले आहेत. शेतजमिनीवर बांधलेली अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी सातबारा आणि सिटीसर्वेत बेकायदेशीर फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एसआयटीने चौघांना अटक केली असून 18 सरकारी कर्मचाऱ्यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

Mumbais CRZ Scam: शेतजमिनीवर बांधलेली अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी सातबारा आणि सिटीसर्वेत बेकायदेशीर फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुंबईतला सर्वात मोठा घोटाळा समोर आलाय. सीआरझेड घोटाळ्यात जमिनीचे 102 सरकारी नकाशे बनावट आढळले आहेत. शेतजमिनीवर बांधलेली अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी सातबारा आणि सिटीसर्वेत बेकायदेशीर फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एसआयटीने चौघांना अटक केली असून 18 सरकारी कर्मचाऱ्यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

पश्चिम उपनगरातील मालाड, मढ आयलंड येथील कोस्टल रेग्सुलेशन झोन चे बोगस सरकारी नकाशे तयार करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भूमी अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करुन हा घोटाळा केल्याचे उच्च न्यायालयाच्या आणि दर्शनात आले.यानंतर न्यायालयाच्या न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

GHOTAL CRZ MUMBAI CORRUPTION LAND

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

संभाजीनगर येथे बोगस कमांडो भरतीचे धोकादायक प्रकरणसंभाजीनगर येथे बोगस कमांडो भरतीचे धोकादायक प्रकरणसंभाजीनगर येथे कमांडो भरतीसाठी बोगस जाहिरात दिला गेला आणि अनेक तरुणांना फसवले गेले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया चालू होती.
और पढो »

महायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमहायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता बंगले आणि दालन वाटपावरून महायुतीत नाराजी आहे.
और पढो »

जनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजानेवारी राशीभविष्यजाने आपल्याकडे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबी आणि अपेक्षित बदल म्हणून आहे
और पढो »

मुंबईकरांना दिलासा मिळणार? 700 स्क्वेअर फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ होणार?मुंबईकरांना दिलासा मिळणार? 700 स्क्वेअर फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ होणार?मुंबईच्या शिवसेनेच्या आमदाराकडून मुख्यमंत्र्यांना 700 स्क्वेअर फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
और पढो »

राहुल गांधी आणि प्रताप सरंगी वादाच्या बाबतीत भाजपच्या प्रतिक्रियाराहुल गांधी आणि प्रताप सरंगी वादाच्या बाबतीत भाजपच्या प्रतिक्रियाशिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रेस कॉन्फ्रन्सवर प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह केले.
और पढो »

मंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूकमंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूकमहायुतीतल्या तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत. वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 12:24:37