MI Playoff Qualifying Scenario: मुंबई इंडियन्सच्या संघाला शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने 10 धावांनी पराभूत केलं. हा मुंबईचा यंदाच्या स्पर्धेतील 6 वा पराभव ठरला आहे.
रविवारी नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यामध्ये मुंबईचा 10 धावांना पराभव झाला. हा स्पर्धेमधील मुंबईचा सहावा पराभव ठरला आहे. आपल्या नऊ सामन्यांपैकी 6 सामने गमावलेला हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरु शकेल की नाही यासंदर्भातील चिंता आता मुंबईच्या चाहत्यांना सतावत आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भातील आकडेमोड काय सांगते याबद्दल...
> मुंबईच्या संघाने हे 5 सामने जिंकले तर त्यांचे एकूण विजयी सामने 8 होतील आणि पॉइण्ट्स टेबलमध्ये त्यांचे पॉइण्ट्स 16 होतील. असं झालं तर मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक वाढेल. > बरं मुंबईची सध्याची कामगिरी पाहता ते पाचही सामने मोठ्या फरकाने जिंकण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळेच एखाद्या सामन्यात पराभव झाला तरी मुंबईला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.
> केवळ मुंबई इंडियन्सचं नाही तर सध्या शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज इलेव्हनच्या संघाचीही अशीच स्थिती आहे. मात्र पंजाबसाठी एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांचा नेट रनरेट हा मुंबईपेक्षाही उजवा आहे. पंजाबचा नेट रनरेट उणे 0.187 इतका आहे. > अनेक संघांचे पॉइण्ट्स 14 असतील आणि पॉइण्ट्सच्याबाबतीत संघांमध्ये टाय झाल्यास नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या स्थानावरील संघ निश्चित केला जाईल. त्यामुळे मोठ्या फरकाने सामने जिंकून जास्तीत जास्त सूत्र आपल्या हाती ठेवण्याचाच मुंबईचा प्रयत्न असेल.Full Scorecard →
MI Qualifying Scenario Mumbai Indians MI Qualify For Playoff MI 6Th Loss
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.
और पढो »
Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधानPat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय
और पढो »
Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
और पढो »
सलमान खान के घर फायरिंग मामले में बड़ा अपडेट, मुंबई पुलिस ने गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई को बनाया आरोपीमुंबई पुलिस ने बॉलीवुड अभिनेता सलमान खान के घर पर दो लोगों द्वारा गोलीबारी करने के मामले में जेल में बंद गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई को आरोपी बनाया है.
और पढो »
Shreyas Iyer: फार वाईट वाटतंय कारण...; पराभवानंतर कोलकाता कर्णधार झाला निराशShreyas Iyer : पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती.
और पढो »
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »