Rs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: या प्रकरणामधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर घटनेसंदर्भात दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Rs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection:
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे पुन्हा एका नव्या वादात अडकले आहेत. आता हे दोघे वादात आडकण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे त्यांच्या मालकीचं 'बॅस्टीअन' हे हॉटेल! झालं असं की या हॉटेलच्या पार्किंग लॉटमधून एक आलिशान गाडी चोरीला गेली आहे. या कारची किंमत तब्बल 80 लाख रुपये इतकी आहे. शिल्पा आणि राज यांच्या मालकीच्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमधून बीएमडब्यू झेड फोर ही आलिशान कार चोरीला गेल्याचं उघड झालं आहे. बरं ही कार कोणाच्या मालकीची आहे याचा तपशीलही समोर आला आहे.
Rs 80 Lakh Stolen Parking Lot Restaurant Bastian Actress Shilpa Shetty Raj Kundra
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिल्पा शेट्टी के बास्टियन क्लब से BMW चोरी: चोर ने हैकिंग के जरिए खोली कार, लेकर हुआ फरार; ओनर ने दर्ज करा...Bollywood actress Shilpa Shetty Restaurant BMW Z4 Robbery Case - बॉलीवुड एक्ट्रेस शिल्पा शेट्टी के मुंबई स्थित बास्टियन रेस्टोरेंट से एक लग्जरी कार BMW Z4 चोरी होने का मामला सामने आया है।
और पढो »
शिल्पा शेट्टी ने पूल में दिखाया फिट रहने का तरीकाशिल्पा शेट्टी ने पूल में दिखाया फिट रहने का तरीका
और पढो »
शिल्पा शेट्टी के रेस्टोरेंट 'बास्टियन' से चोरी हुई BMW कार, करोड़ों का लगा चूना!मनोरंजन: Shilpa Shetty’s Bastian Restaurant: बॉलीवुड एक्ट्रेस शिल्पा शेट्टी के बास्टियन रेस्टोरेंट के बाहर से BMW Z4 कार चोरी हो गई है. इस कार कीमत 80 लाख बताई जा रही है.
और पढो »
डिजाइनर सूट में 49 साल की Shilpa Shetty ने ढाया कहर, फैमिली संग मूवी डेट पर निकलीं तो देखते रह गए लोगShilpa Shetty Viral Video: शिल्पा शेट्टी का नया वीडियो सोशल मीडिया पर ट्रेंड कर रहा है. शिल्पा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीनमुंबईत जमीनीचा छोटासा तुकडा जरी घ्यायचं म्हंटल तरी ते आता शक्य नाही. मुंबईत सर्वाधिक जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेऊया.
और पढो »
बॉम्बे हाईकोर्ट से शिल्पा शेट्टी और राज कुंद्रा को मिली राहत, अब नहीं खाली करना पड़ेगा घर और फार्महाउस; ED की बेदखली पर लगी रोकShilpa-Raj Get Relief From High Court: ईडी ने 27 सितंबर को शिल्पा शेट्टी और उनके पति राज कुंद्रा को मनी लॉन्ड्रिंग केस से जुड़ी जांच में नोटिस भेजा था.
और पढो »