मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?

Maharashta Chief Minister समाचार

मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?
Maharashtra CMBJP CmDevendra Fadanvis CM
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Maharashta CM: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढच्या काही तासांत दिल्लीत ठरणार आहे. महायुतीच्या दिल्लीतल्या या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महायुतीचे नेते दिल्ली जातायेत.

Maharashta CM: दिल्लीत बैठक महायुतीची असली तरी या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्रं कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहेत.महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढच्या काही तासांत दिल्लीत ठरणार आहे. महायुतीच्या दिल्लीतल्या या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महायुतीचे नेते दिल्ली जातायेत. दिल्लीतल्या या निर्णयाकडं महाराष्ट्राचे डोळे लागलेत.

दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे ठरणार आहे. महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघंही दिल्लीत दाखल झालेत. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असेल आणि कोण मुख्यमंत्री असेल हे निश्चित होणार आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणाही दिल्लीत होऊ शकते. अजित पवारांनीही तसं स्पष्टपणं सांगून टाकलंय.

एकनाथ शिंदेही दिल्लीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वतःकडे घेणार की पक्षाच्या नेत्याकडं देणार हे ही आजच्याच बैठकीत निश्चित होणार आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांना काय खूशखबर मिळणार असा प्रश्न विचारला. त्यावर नंतर सांगेन असं सागून ते पुढं निघाले.दिल्लीत बैठक महायुतीची असली तरी या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्रं कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहेत."मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra CM BJP Cm Devendra Fadanvis CM Eknath Shinde Ajit Pawar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »

Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीMaharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
और पढो »

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुधीरभाऊंच्या दिल्लीत गाठीभेटी;तर्क वितर्कांना उधाणमहाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुधीरभाऊंच्या दिल्लीत गाठीभेटी;तर्क वितर्कांना उधाणSudhir Mungantiwar:महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?
और पढो »

विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
और पढो »

CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'Ajit Pawar On CM Post Forumula: महायुतीला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात संभ्रम असताच अजित पवारांनी कराडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:52:35