मोठी बातमी! पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटक

Rahat Fateh Ali Khan समाचार

मोठी बातमी! पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटक
Rahat Fateh Ali Khan ArrestDubai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना अटक करण्यात आली आहे. दुबई विमानतळावरुन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आली आहे. दुबई विमानतळावरुन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आली आहे. दुबई विमानतळावरुन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी यासंबंधी वृत्त दिलं आहे. राहत फतेह अली खान यांच्या माजी मॅनेजरने केलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सलमान अहमद असं त्यांच्या माजी मॅनेजरचं नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राहत फतेह अली खान आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी संयुक्त अरब अमिराती येथे होते. यावेळी बुर्ज दुबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राहत फतेह अली खान यांच्या माजी मॅनेजरने त्यांच्याविरोधात दुबई आणि इतर शहरांमध्ये तक्रार दाखल केल्या होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने गायकाविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती. मागील 12 वर्षांमध्ये राहत फतेह अली खान यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मैफिलींमधून सुमारे 8 अब्ज रुपये कमावल्याचा खुलासा त्याने केला होता.राहत फतेह अली खान आधीच वादात अडकले असताना ही कारवाई करण्यात आली आहे. राहत फतेह अली खान यांचा मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे खळबळ माजली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rahat Fateh Ali Khan Arrest Dubai

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकबजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »

Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »

भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरभाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरAmarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.
और पढो »

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
और पढो »

ब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागाब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागाUK Election : जागतिक राजकारणातील मोठी बातमी; कुटुंबातून महाविद्यालयीन शिक्षण घेणारा पहिला व्यक्ती... हा नेता ठरणार ब्रिटन भविष्य
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:34:17