मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीर

Assembly Election 2024 समाचार

मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीर
Mns Chief Raj ThackerayShiwadi VidhansabhaPandharpur Candidate
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Assembly Election 2024: मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असतील.विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत.

विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीसाठी 225 ते 250 जागा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. सर्वच पक्षांनी जनतेमध्ये जाऊन पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केली. पण कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केली नाहीय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते.

मागच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावेळी संदिप देशपांडेंना तिथून संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे यांच्या नावाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वरळीसह दक्षिण मुंबईत मनसेने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मराठी बहुल भागात मराठी माणसांच्या नोकऱ्या, घरांचे प्रश्न मनसेकडून सातत्याने मांडण्यात येतात. दरम्यान आगामी निवडणुकीत मनसे कोणत्या रणनीतीने मैदानात उतरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mns Chief Raj Thackeray Shiwadi Vidhansabha Pandharpur Candidate Bala Nandgavkar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »

बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकबजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »

पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितपोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितPolice Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
और पढो »

शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?Crime News : एका जोडप्याच्या शालेय प्रेमकथेचा आणि प्रेमविवाहाचा दु:खद अंत झालाय. पतीने आपलं जीवन संपल्यावर बातमी ऐकताच पत्नीनेही जगाचा निरोप घेतलाय.
और पढो »

छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीछगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीMaharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
और पढो »

Hardik Pandya : शेवटी बापाचं काळीज! घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रियाHardik Pandya : शेवटी बापाचं काळीज! घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रियाHardik Pandya On Natasha Stankovic Post : गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक पासून घटस्फोट जाहीर केला होता.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:02:34