मोदींमुळेच विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलच्या रेसमध्ये; कंगनाची इन्टा स्टोरी चर्चेत; म्हणे, 'आंदोलनात तीने...'

Kangana Ranaut Reacts To Vinesh Phogat Historic Wi समाचार

मोदींमुळेच विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलच्या रेसमध्ये; कंगनाची इन्टा स्टोरी चर्चेत; म्हणे, 'आंदोलनात तीने...'
Vinesh Phogat Raised Slogans Of Pm Modiविनेश फोगाटकंगना रनौत
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Kangana Ranaut Reacts To Vinesh Phogat: कंगना रणौटने विनेश फोगाटसाठी एक पोस्ट केली आहे. यात तिने विनेशला तिच्या खेळाबद्दल कौतुक केलं आहे त्याचबरोबर एक टोलाही लगावला आहे.

मोदींमुळेच विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलच्या रेसमध्ये; कंगनाची इन्टा स्टोरी चर्चेत; म्हणे, 'आंदोलनात तीने...'

at: पॅरिस ऑलिम्पिकच्या 11 व्या दिवशी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कुस्तीपटू विनाश फोगटने फायनलमध्ये धडक देत भारतीयांना खूप आनंदाची बातमी दिली आहे. अंतिम फेरीत प्रवेश करुन विनेश फोगाटने पदक निश्चित केले आहेत. भारतीयांना आता विनेशकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. विनेश फोगाटच्या या ऐतिहासिक कामगिरीवर समस्त भारतीयांकडून अभिनंदन केले जात आहे.मंडीची खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौटनेदेखील विनेशचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर टोलादेखील लगावला आहे.

कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने म्हटलं आहे की, 'भारताला पहिलं गोल्ड मिळेल यासाठी प्रार्थना करते. विनेश फोगाट हिने एके काळी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी तिने म्हटलं होतं की, 'मोदी तेरी कब्र खुदेगी'. त्यानंतरही विनेग फोगाटला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांना बेस्ट ट्रेनिंग, कोच आणि सोयी मिळाल्या. हेच लोकशाही आणि उत्तम लीडर असल्याची पावती आहे.' कंगनाच्या या इन्स्टापोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फोगटने क्वार्टर फायनल फेरीत उत्तम विजय मिळवला होता. तिने युक्रेनच्या ओस्काना लिवाचचा 7-5 असा पराभव केला. विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये विद्यमान चॅम्पियन जपानच्या सुसाई युईचा पराभव केला होता. विनेशने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेची सेमीफायनल गाठली होती. याआधी 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vinesh Phogat Raised Slogans Of Pm Modi विनेश फोगाट कंगना रनौत Vinesh Phogat Kangana Ranaut Paris Olympics 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Paris Olympics: विनेश फोगाट ने भारत के लिए एक और पदक किया पक्का, कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली महिला बनींParis Olympics: विनेश फोगाट ने भारत के लिए एक और पदक किया पक्का, कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली महिला बनींइस जीत के साथ ही विनेश फोगाट ने इतिहास रच दिया है। विनेश फोगाट कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला बन गई हैं।
और पढो »

'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधान'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधानParis Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.
और पढो »

विनेश फोगाट ने पेरिस ओलम्पिक में अपनी प्रतिष्ठा बहाल कीविनेश फोगाट ने पेरिस ओलम्पिक में अपनी प्रतिष्ठा बहाल कीविनेश फोगाट ने पेरिस ओलम्पिक में अपनी प्रतिष्ठा बहाल की
और पढो »

विनेश फोगाट बड़ा उलटफेर करते हुए 50 किग्रा के क्वार्टर फाइनल मेंविनेश फोगाट बड़ा उलटफेर करते हुए 50 किग्रा के क्वार्टर फाइनल मेंविनेश फोगाट बड़ा उलटफेर करते हुए 50 किग्रा के क्वार्टर फाइनल में
और पढो »

विनेश फोगाट ने भाई के वीजा के लिए फ्रांसीसी दूतावास से संपर्क कियाविनेश फोगाट ने भाई के वीजा के लिए फ्रांसीसी दूतावास से संपर्क कियाविनेश फोगाट ने भाई के वीजा के लिए फ्रांसीसी दूतावास से संपर्क किया
और पढो »

सिंधू-फोगाट ने ओलंप‍िक से पहले की ये डिमांड, बॉक्स‍िंंग टीम से जुड़े शख्स पर एक्शन!सिंधू-फोगाट ने ओलंप‍िक से पहले की ये डिमांड, बॉक्स‍िंंग टीम से जुड़े शख्स पर एक्शन!पेरिस ओलंपिक 2024 के शुरू होने से पहले पीवी सिंधू और विनेश फोगाट ने बड़ी डिमांड की, जिसका खामियाजा बॉक्सिंग के मसाजर विजय कंबोज को भुगतना पड़ा.
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:18:47