Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.
मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'
Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. घुसखोरांना संपत्ती देण्यासाठी काँग्रेसने भारतातील लोकांना लुटल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर प्रियंका गांधींनी मागील 50 वर्ष काँग्रेसने देशावर राज्य केलं तेव्हा असं कधी घडलं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
PM Modi Mangalsutra Remark Priyanka Gandhi Mother Sonia Gandhi Grandmother Indira Gandhi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
प्रियंका गांधी के सवाईमाधोपुर पहुंचते ही हुआ कुछ ऐसा, प्रशासन में मच गया हडकंप, जानिए पूरा मामलाकांग्रेस की राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाड्रा के सवाईमाधोपुर पहुंचने पर रविवार को एक रोचक वाकया देखने को मिला। प्रियंका गांधी के यू-टर्न लेने से प्रशासन में हडकंप मच गया।
और पढो »
मेरी मां ने देश के लिए अपना मंगलसूत्र कुर्बान किया : PM मोदी के आरोपों का प्रियंका गांधी ने दिया जवाबप्रियंका गांधी ने बीजेपी पर साधा निशाना
और पढो »
तेलंगाना में वादे की मजबूत जमीन पर कांग्रेस, लोकसभा चुनाव में 17 में से 14 सीटें जीतना चाहती है पार्टीपिछले हफ्ते तेलंगाना के मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी, एआईसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी और प्रियंका गांधी की मौजूदगी वाली रैली का भी असर दिख रहा है।
और पढो »
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
और पढो »
ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
और पढो »