Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर अखेर कोर्टाची मोहोर? विभक्त होण्याचे कारण सांगितले...
भारतीय क्रिकेट टीमचे स्टार फलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात गुरुवारी त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
रिपोर्टनुसार, कोर्टातील एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाची अंतिम सुनावणी आणि काही औपचारिक बाबी झाल्यानंतर धनश्री आणि चहल दोघंही सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फॅमिली कोर्टात पोहोचले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी दोघांना समुपदेशकांकडे पाठवलं होतं. येथे 45 मिनिटेदोघांचेही काउन्सलिंग केले गेले. वकिलांनी दिलेल्या माहितींनुसार, धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हटलं होतं की, दोघांच्याही सहमतीने घटस्फोट घेत आहोत. तर, अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की, दोघंही 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. सहमतीने घटस्फोट घेत असताना जोडप्याने कमीत कमी एक वर्षांपर्यंत वेगळे राहणे गरजेचे असते.घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोघांनाही विभक्त होण्याचे कारण विचारले.
धनश्री आणि चहल दोघांचेही चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांचाही प्रेम विवाह होता. गेल्या काही दिवसांपासून दोघांत काहीतरी बिनसल्याची चर्चा होती. दोघांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलोदेखील केले होते तसंच फोटोदेखील डिलीट केले होते. त्यामुळं दोघ घटस्फोट घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र यावर धनश्री आणि चहल दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये.Full Scorecard →
Dhanashree Varma Yuzvendra Chahal Dhanashree Varma Divorce Yuzvendra Chahal Dhanashree Varma Divorce Final Yuzvendra Chahal Dhanashree Varma Divorce Controv Yuzvendra Chahal Dhanashree Varma Divorce Marriag Yuzvendra Chahal Dhanashree Varma Divorce Love St युजवेंद्र चहल धनश्री वर्मा युजवेंद्र चहल धनश्री वर्मा घटस्फोट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
युजवेंद्र चहल और धनश्री के तलाक की खबरें सोशल मीडिया पर छा गईंक्रिकेटर युजवेंद्र चहल और उनकी पत्नी धनश्री के तलाक की अटकलें लगातार बढ़ रही हैं. हालाँकि, कपल ने इस बारे में कोई आधिकारिक बयान नहीं दिया है. सोशल मीडिया पर दोनों ने क्रिप्टिक पोस्ट शेयर किए, जिससे तलाक की अफवाहों को और बल मिला.
और पढो »
ट्रंप आणि मोदी: व्यापार, रक्षा आणि प्रत्यर्पण यावर सहकार्यअमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये व्यापार, रक्षा आणि गुप्तचर कारक्रमांच्या बाबतीत सहकार्यावर भर देण्यात आला. ट्रंप यांनी भारतला अधिक तेल, वायू आणि सैन्य उत्पादने खरेदी करण्यास सांगितले, परंतु 'पारस्परिक शुल्कांवर' बाजूला ठेवणार नाही. मोदी यांनी अमेरिकेत अवैध राहणाऱ्या भारतीयांना परत आणाण्याचे ठरवले आणि मुंबईच्या आक्रमणांच्या बाबतीत तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाचे आभार मानले.
और पढो »
युजवेंद्र चहल और धनश्री वर्मा के बीच हो गया सेटलमेंट? इतने करोड़ में बनी बात!Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma: पिछले कुछ समय से भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल और धनश्री वर्मा की तलाक की चर्चाएं हैं. हालांकि, दोनों में से इसे लेकर कोई भी आधिकारिक बयान नहीं आया है. अब एक रिपोर्ट में बड़ा खुलासा हुआ है.
और पढो »
युजवेंद्र चहल से तलाक की अटकलों के बीच धनश्री वर्मा का क्रिप्टिक पोस्ट वायरल- 'अपनी किस्मत...'Dhanshree Verma Latest Post: क्रिकेटर युजवेंद्र चहल से एक्ट्रेस धनश्री वर्मा के तलाक की अफवाहों बीते कुछ महीनों से छाई हुई हैं, लेकिन दोनों सितारों में से किसी ने इसका सीधे तौर पर खंडन नहीं किया है. धनश्री वर्मा ने तमाम अटकलों के बीच एक वीडियो शेयर करके एक क्रिप्टिक नोट लिखा है, जिसे लोग तलाक से जोड़कर देख रहे हैं.
और पढो »
क्या युजवेंद्र चहल और धनश्री वर्मा का हो गया तलाक? कपल के क्रिप्टिक पोस्ट ने सोशल मीडिया पर लगाई आगभारत के स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल और उनकी पत्नी धनश्री वर्मा के तलाक की खबरें उड़ रही हैं. इसी बीच धनश्री वर्मा के एक रहस्यमयी पोस्ट ने सोशल मीडिया पर तूफान खड़ा कर दिया है.
और पढो »
मीन मालमास 2025: काळ, कार्यक्रम आणि शुभ क्रियामीन मालमास 2025, ज्यानचा काळ आणि त्यात कोणते कार्यक्रम आणि क्रियाय कराव्यात याबद्दल माहिती.
और पढो »