युजवेंद्र चहलची इन्स्टाग्राम स्टोरीने घटस्फोट चर्चा अधिक जोरदार

खेळ समाचार

युजवेंद्र चहलची इन्स्टाग्राम स्टोरीने घटस्फोट चर्चा अधिक जोरदार
युजवेंद्र चहलधनश्री वर्माघटस्फोट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्रने एका सूचक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली ज्याने चर्चा अधिक जोरदार बनवली आहे. त्या स्टोरीमध्ये त्याच्या आईवडिलांना अभिमान वाटावा म्हणून त्याने काय केले याचा उल्लेख आहे.

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वीही मागील वर्षी दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. त्यावेळी धनश्रीने तिच्या नावामधून 'चहल' हे अडनाव वगळलं होतं. आता तर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं असून एकमेकांसोबतचे फोटोही इन्स्टाग्राम वरुन हटवले आहेत. असं असतानाचा आता युजवेंद्रने ठेवलेल्या स्टोरी ने एकच खळबळ उडाली आहे. युजवेंद्र चहल ने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरी वर एक सूचक विधान करणारी पोस्ट केली आहे.

पत्नी धनश्री वर्माबरोबर घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर चहलने केलेल्या या पोस्टमध्ये त्याच्या आई वडिलांचाही उल्लेख असल्याचं दिसत असल्याने दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसल्याची चर्चा अधिक जोर धरु लागली आहे. यापूर्वीच दोघांच्या एका निकटवर्तीयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दोघांमधील नातं संपुष्टात येणार हे निश्चित असून औपचारिक घोषणा शिल्लक असल्याचं विधान केल्याची बातमी समोर आलेली. त्यातच आता युजवेंद्र चहलची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. 'कष्ट केल्याने लोकांचं कॅरेक्टर कसं आहे यावर प्रकाश पडतो. तुम्हाला तुमचा प्रवास कसा आहे हे ठाऊक असतं. तुम्ही कोणती दु:ख सहन केली हे ठाऊक असतं. संपूर्ण जगाला माहिती आहे तुम्ही सध्या आहात तिथपर्यंत पोहचण्यासाठी काय काय केलं आहे. आपण आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटावा म्हणून किती घाम गाळला आहे याची कल्पाना तुम्हालाच असते. एक चांगला मुलगा म्हणून कायम अभिमानाने मान उंचावून उभे राहा,' असं चहलने या स्टोरीमध्ये म्हटलं होतं. त्याने काही वेळातच ही स्टोरी काढूनही टाकली

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

युजवेंद्र चहल धनश्री वर्मा घटस्फोट इन्स्टाग्राम स्टोरी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

18 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर घटस्फोट, पतीने पत्नीला 3 कोटी रुपये पोटगी देण्यास तयार18 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर घटस्फोट, पतीने पत्नीला 3 कोटी रुपये पोटगी देण्यास तयारएक जोड्याने 18 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर घटस्फोट घेतला आहे.
और पढो »

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चाघटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चाभारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-आभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनावर सध्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचा विवाह 11 डिसेंबर 2020 रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेचा भरपूर ठसा चाहत्यांवर पडला होता.
और पढो »

उदयपुर में ट्रेलर ने टेंपो को मारी जोरदार टक्कर, एक की मौत, 10 से अधिक घायलउदयपुर में ट्रेलर ने टेंपो को मारी जोरदार टक्कर, एक की मौत, 10 से अधिक घायलराजस्थान के उदयपुर में गोगुन्दा-पिंडवाड़ा हाईवे पर एक दर्दनाक हादसा हुआ है. ट्रेलर ने टेंपो ट्रैवलर को जोरदार टक्कर मार दी जिसमे एक की मौत हो गई और 10 से अधिक लोग गंभीर रूप से घायल हुए हैं.
और पढो »

चहल और धनश्री का तलाक ?चहल और धनश्री का तलाक ?क्रिकेटर युजवेंद्र चहल और उनकी पत्नी धनश्री के बीच तलाक की खबरें सामने आई हैं।
और पढो »

चहल और धनश्री के बीच तलाक की अफवाहेंचहल और धनश्री के बीच तलाक की अफवाहेंक्रिकेटर युजवेंद्र चहल और उनकी पत्नी धनश्री के बीच तलाक की अफवाहें सामने आई हैं।
और पढो »

नए विश्व शतरंज चैंपियन बने गुकेश का चेन्नई में जोरदार स्वागतनए विश्व शतरंज चैंपियन बने गुकेश का चेन्नई में जोरदार स्वागतनए विश्व शतरंज चैंपियन बने गुकेश का चेन्नई में जोरदार स्वागत
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:01:22