युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट?

क्रिकेट समाचार

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट?
युझवेंद्र चहलधनश्री वर्माघटस्फोट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा प्रचंड आहेत. सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे आणि नेटकऱ्या त्यांच्या नात्यातील बदल पाहून उत्सुक आहेत.

भारतीय क्रिकेट युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी घटस्फोट ाचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया वर तर सर्वजण याबाबतच चर्चा करत आहेत.भारतीय क्रिकेट युझवेंद्र चहल सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी आपले वेगळे मार्ग निवडल्याचं बोललं जात आहे. याचं कारण युझवेंद्र चहल ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पत्नी धनश्रीचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. यानंतर त्यांच्या घटस्फोट ाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पण धनश्रीने मात्र तिच्या अकाऊंटवर युझवेंद्र चहलचे फोटो ठेवले आहेत. यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून, नेमकं काय सुरु आहे याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. यादरम्यान चहलने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे.शांतता ही त्या लोकांसाठी गहन संगीत आहे, जे गोंधळातही ती जास्त ऐकू येते असं चहलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.याआधी शनिवारी रात्री चहलने एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली होती, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चहलने थेटपणे धनश्रीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं नव्हतं, मात्र ही पोस्ट त्यासंदर्भात होती असा अंदाज लावला जात आहे. 'कठोर परिश्रम लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकतात. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुम्हाला तुमची वेदना माहित आहे. तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय केले हे तुम्हाला माहिती आहे. जगालाही माहिती आहे. तुम्ही उंच उभे आहात. तुम्ही तुमचे वडील आणि आईला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्यासाठी घाम गाळळा आहे. एका अभिमानी मुलासारखे नेहमी उंच उभे राहा,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं. युझवेंद्र आणि धनश्री यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे शनिवारी दोघांच्या संभाव्य घटस्फोटाच्या अफवा पसरल्या. त्यांच्या जवळच्या काही लोकांनी मतभेत झाल्याने घटस्फोट घेतला जात असल्याचा दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही मागील अनेक काळापासून वेगळे राहत आहेत. पण दोघांनी अद्याप यावर अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. याआधी 2022 मध्येही दोघांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा होत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

युझवेंद्र चहल धनश्री वर्मा घटस्फोट क्रिकेटर सोशल मीडिया

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

चहल और धनश्री का तलाक ?चहल और धनश्री का तलाक ?क्रिकेटर युजवेंद्र चहल और उनकी पत्नी धनश्री के बीच तलाक की खबरें सामने आई हैं।
और पढो »

चहल और धनश्री के बीच तलाक की अफवाहेंचहल और धनश्री के बीच तलाक की अफवाहेंक्रिकेटर युजवेंद्र चहल और उनकी पत्नी धनश्री के बीच तलाक की अफवाहें सामने आई हैं।
और पढो »

धनश्री वर्मा: युजवेंद्र चहल की पत्नी, डांसर, कोरियोग्राफर और डेन्टिस्टधनश्री वर्मा: युजवेंद्र चहल की पत्नी, डांसर, कोरियोग्राफर और डेन्टिस्टधनश्री वर्मा और युजवेंद्र चहल की तलाक की खबरों के बाद धनश्री के बारे में जानने की उत्सुकता बढ़ गई है.
और पढो »

महायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमहायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता बंगले आणि दालन वाटपावरून महायुतीत नाराजी आहे.
और पढो »

जनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजानेवारी राशीभविष्यजाने आपल्याकडे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबी आणि अपेक्षित बदल म्हणून आहे
और पढो »

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चाघटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चाभारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-आभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनावर सध्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचा विवाह 11 डिसेंबर 2020 रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेचा भरपूर ठसा चाहत्यांवर पडला होता.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:37:59