Honeytrap Gang: या निवृत्त अधिकाऱ्याची या टोळीतील सदस्यांबरोबर भेट झाल्यानंतर रशियन मुलीबरोबर रात्र घालवण्याची संधी असं म्हणत या व्यक्तीला आमिष दाखवून एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.
हनी ट्रॅप हा प्रकार तुम्ही यापूर्वी अनेकदा बातम्यांमधून ऐकला किंवा वाचला असेल. मादक महिलांशी मैत्री करण्याच्या बहाण्याने एखादी गुप्त माहिती महत्त्वाच्या व्यक्तीकडून काढून घेणे किंवा ब्लॅकमेल करुन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने हनी ट्रॅपींग केलं जातं. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या नामांकित सरकारी कपंनीमधील निवृत्त अधिकाऱ्याला लुटलं आहे. एका महिलेच्या नादाला लावून या अधिकाऱ्याला लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या व्यक्तीला या टोळीने महिलेबरोबर राहण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावलं. त्यानंतर लपून या व्यक्तीचे त्या महिलेबरोबरचे व्हिडीओ काढण्यात आले. याच व्हिडीओंच्या आधारे या व्यक्तीकडून पैसे उकळण्याचं काम या टोळीने सुरु केलं. याच टोळीतील एकाने आपण गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याचा दावा करत या व्यक्तीला अटकेची भीती घालत फसवणूक केली.वारंवार या टोळीकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि दिवसोंदिवस पैशांची वाढत चालेल्या मागणीला कंटाळून या अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली.
Video Shoots Russian Woman Honeytrap Gang Extort Rs 1 Crore
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.
और पढो »
Maharashtra: अकोला में शिक्षक पर अश्लील वीडियो दिखाकर छह छात्राओं से छेड़छाड़ करने का आरोप, गिरफ्तारTeacher in Akola accused of molesting six girl students by showing obscene videos, arrested Maharashtra: अकोला में शिक्षक पर अश्लील वीडियो दिखाकर छह छात्राओं से छेड़छाड़ करने का आरोप, गिरफ्तार
और पढो »
हे सिमेंट काय मला काढायला ठेवलंय का? अजित पवार अधिकाऱ्यावर संतापले, 'तुम्हाला काय झक मारायला...'उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जीएसटी भवनच्या (GST Bhavan) इमारतीचे उद्घाटन करायला पोहोचले असता तिथे पायरीवर सिमेंट पाहून चांगलेच चिडले आणि सर्वांदेखत अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले.
और पढो »
नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
और पढो »
बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला.
और पढो »
सावधान! नीट चेक करा आणि मगच फॉर्म भरा... म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून लोकांची फसवणूकम्हाडाच्या बनावट वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. स्वस्तात घर देण्याच्या नावाने लोकांना गंडा घातला जात आहे.
और पढो »