Rohit Patil: रोहित पाटील यांनी 8 डिसेंबर रोजी आमदारकीची शपथ घेतली. मात्र त्याचवेळी एक भावूक करणारा योगायोग जुळून आला.
राजकारणातील भावूक क्षण! ज्या दिवशी वडिलांची विधानसभेतून एक्झिट, त्याच दिवशी मुलाने घेतली आमदारकीची शपथ
सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे निवडून आले आहेत. सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रोहित पाटील यांचा शपथविधी नुकताच आठ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पार पडला. आणि हा शपथविधीचा दिवस रोहित आर. आर पाटलांसाठी महत्त्वाचा ठरला. कारण याच सभागृहातून आठ डिसेंबर 2014 रोजी स्वर्गीय आर. आर. पाटलांनी आपली प्रकृती ठीक नसल्याने काही दिवस सभागृहात अनुपस्थितीत राहण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं.
Rohit Patil Take Oath As MLA Rohit Patil R.R. Patil Maharashtra Cabinet Expansion Maharashtra Cabinet Maharashtra Cabinet Ministers List 2024 Maharashtra Cabinet Expansion Rohit R.R Patil
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'फडणवीस आपली...', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवालMaharashtra Assembly Election Anil Deshmukh Attack: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारसभा संपवून परत येत असतानाच माजी गृहमंत्र्यांच्या गाडीवर अज्ञातांनी मोठ्याप्रमाणात दगडफेक केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
और पढो »
मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदलMaharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील या रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...
और पढो »
मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलंMaharashtra Vidhansabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
और पढो »
IPL 2025 Mega Auction LIVE: पहिल्या दिवशी 468 कोटी रुपये खर्च दुसऱ्या दिवशी कोण होणार मालामाल? जाणून घ्या सर्व अपडेट्स एका क्लिकवरसौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात.
और पढो »
बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेवगोलंदाजीची इनिंग सुरु झाल्यावर बर्थ डे बॉय जसप्रीत बुमराहने पहिली विकेट घेऊन इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद करण्यात बुमराहला यश आले आणि त्याने नवीन रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला.
और पढो »
Horoscope : चंपाषष्ठीच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघात योग, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती होईल चांगलीआज चंपाषष्ठी, धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघ्र योग आहे. चंद्र मकर राशीतून बाहेर पडेल आणि शनीच्या दुस-या राशी कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच उपस्थित असेल. आजच राशीभविष्य काय?
और पढो »