Friendship Day 2024: भारतासहित जगभरात आज मैत्री दिवस साजरा केला जातोय. कठीण प्रसंगात धावून येणाऱ्याला मित्र म्हटलं जातं. राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन किंवा मित्र नसतो असे म्हणतात पण येथेच जिवलग मैत्री अनेकदा दिसून आली आहे.
राजकारणातील यारी जगात भारी! ठाकरे-पवार, अटल-आडवाणी, मोदी-शहांपासून ते केजरीवाल-सिसोदिंयांपर्यंत सर्वांच्या मैत्रीचे किस्से मोदी शहांची मैत्री 1980 पासून आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीदेखील नव्हते तेव्हापासून ही मैत्री आहे. दोघे आरएसएसच्या मिटींगमध्ये भेटले होते. तेव्हा मोदी आरएसएसचे प्रचारक होते तर शहा संघ स्वयंसेवक होते. शाखेत खूप मित्र भेटतात. पण अशी मोदींशी घट्ट मैत्री झाल्याचे शहांनी एकदा सांगितले होते.
अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांच्यातील मैत्रीचे देशभरात उदाहरण दिले जाते. सिसोदिया पत्रकार तर केजरीवाल भारतीय राजस्व सेवा अधिकारी होते. केजरीवालांच्या एनजीओमध्ये दोघांची भेट झाली होती.यानंतर सिसोदियांनी नोकरी सोडून पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन संस्थेत रुजू झाले. 2011 मध्ये दोघे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा हजारेंच्या सोबत जोडले गेले. यानंतर दोघांनी मिळून आम आदमी पार्टीची स्थापना केली. आता दोघांवरील दारु घोटाळ्यात आरोप झालेयत पण यांची मैत्री तुटली नाहीय.
International Friendship Day Friendship Day BJP Atal Bihari Vajpayee When Is Friendship Day Happy Friendship Day 2024 Friendship Day Wishes When Is Friendship Day International Best Friend Day When Is Friendship Day 2024 Friendship Day Friendship In Indian Politics Modi Shah Friendship Kejriwal Sisodia Friendship Vajpeyi Aadwani Friendship Indian Political Leaders Friendship Indian Political Leaders Friendship Stories Lalu Nitish Friendship Modi Shah Friendship Mulayam Singh Amar Singh Friendship PM Modi Amit Shah Friendship Political Leaders Friendship Rajiv Gandhi Amitabhbachhan Friendship
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
DNA: इंदिरा काल का वो फैसला क्या था, जो मोदी ने पलट दिया?अब बात RSS की जिसपर वो फ़ैसला अटल बिहारी वाजपेयी और आडवाणी तक नहीं ले पाए थे, जो अब PM मोदी ने लिया Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
PM Modi Russia Visit: पुतिन-मोदी की यारी, चीन- पाकिस्तान पर भारी!PM Modi Russia Visit: पीएम मोदी के मॉस्को पहुंचने के बाद राष्ट्रपति पुतिन के साथ उनकी पहली मुलाकात Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुलीलोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांनी विचित्र कबुली दिली. नाशिक येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
और पढो »
Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस और अजित पवार की गाड़ी पर करें हमला'Prakash Ambedkar: महाराष्ट्र से लगातार नेताओं की गाड़ियों पर हमले की खबर सामने आ रही है. इस बीच वीबीए के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने नेताओं की गाड़ी पर हो रहे हमले को लेकर विवादित बयान दिया है.
और पढो »
600 पाकिस्तानी SSG कमांडो अन् 25000 कोटींचं 'ते' डील; ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता25000 Crore Deal Terroist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने एका 25 हजार कोटींच्या डिलचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे.
और पढो »
Friendship Day: अटल-आडवाणी, मोदी-शाह से केजरीवाल-सिसोदिया तक, राजनीतिक जगत में ये दोस्ती बनीं मिसाल; मुश्किल समय में भी रहे साथFriendship Day 2024 राजनीति में वैसे तो कहा जाता है कि न कोई स्थाई दोस्त है और न ही दुश्मन लेकिन कुछ नेता ऐसे भी रहे जिनकी दोस्ती के किस्से आज तक मशहूर हैं। फ्रेंडशिप डे Happy Friendship Day 2024 के दिन हम आपको ऐसे ही कुछ दोस्तों के किस्से बताने जा रहे हैं जिनकी दोस्ती की कहानियां राजनीतिक जगत में भी खूब हिट...
और पढो »