राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?

Maharashtra Weather News.Maharashtra Weather News समाचार

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?
MaharashtraMumbai WeartherMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 31 sec. here
  • 38 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 142%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान वाढल्यामुळं त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. आणखी काही दिवस राज्यातला गारठा कायम राहणार आहे. तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळं काही ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून सोमवारपर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातच पश्चिमी चक्रावात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात मात्र गारठा कायम असला तरी किमान तापमानात हळहळू वाढ होत आहे. दोन दिवसांत किमान तापमानात हळूहळू 2-3 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी 24 तासांमध्ये धुळे 6, परभणी 8.5, जळगाव 8.9 आणि गडचिरोली 10 अशी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, निफाडचा पारा 11 अंश सेल्सिअसवर कायम आहे. त्यामुळं निफाडसह परिसरात थंडी कायम आहे.भविष्य

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : पावसानं पूर्ण माघार घेताच राज्यात थंडीचा कडाका वाढला; एका रात्रीत तापमानात 'इतकी' घटMaharashtra Weather News : पावसानं पूर्ण माघार घेताच राज्यात थंडीचा कडाका वाढला; एका रात्रीत तापमानात 'इतकी' घटMaharashtra Weather News : राज्यातील कमाल आणि किमान तापमानावर मोठे परिणाम. पाहा कुठे वाढला थंडीचा कडाका... हवामान वृत्त एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानराज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानMaharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या.
और पढो »

आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?Maharashtra Weather News : आठवडी सुट्टी आणि थंडीसाठी राज्यात पूरक वातावरण पाहता ही सुट्टी सार्थकी लावण्याच्या विचारात असाल तर हीच उत्तम वेळ...
और पढो »

Maharashtra Weather News : देशासह राज्यात हुडहुडी; तापमानात लक्षणीय घट, आकडा पाहूनच म्हणाल, किती हा गारठा....Maharashtra Weather News : देशासह राज्यात हुडहुडी; तापमानात लक्षणीय घट, आकडा पाहूनच म्हणाल, किती हा गारठा....Maharashtra Weather News : राज्यातील सर्वाधिक तापमान घट नेमकी कुठं? मुंबईत काय परिस्थिती? मतदानाला निघण्याआधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज...
और पढो »

'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-12 21:36:33