Shinde Guarantee:दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, पुणे पोर्शे कार प्रकरण विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आणि सत्ताधाऱ्यांचे उत्तर अशा विविध घटनांनी पावसाळी अधिवेशन चांगलंच रंगलंय. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्यातील अर्थसंकल्प सादर करतील.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची मने जिंकण्यासाठी शिंदे सरकार तयार आहे. यासाठी राज्यातील जनतेवर योजनांचा पाऊस पाडण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे. Shinde Guarantee :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची मने जिंकण्यासाठी शिंदे सरकार तयार आहे. यासाठी राज्यातील जनतेवर योजनांचा पाऊस पाडण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे.
T20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरीपावसात भिजण्याचे आरोग्यदायी फायदे; पार्टनसोबत भिजाल तर सुधारेल मानसिक स्वास्थभारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, एकावेळी थांबतात 23 ट्रेन, देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशातही जाता येते
Maharashtra Scheme Scheme For Women What Is Shinde Guarantee Scheme For Farmers Budget 2024 Maharashtra Budget 2024 Maharashtra Politics सर्वसामान्यांना लॉटरी योजनांचा तुफान पाऊस शिंदे गॅरंटी Marathi News Latest News In Marathi Marathi News Today Maharashtra News Marathi Batmya Breaking News Zee 24 Taas मराठी बातम्या मराठी न्युज लेटेस्ट न्युज ताज्या बातम्या झी 24 तास बातम्या झी 24 तास न्यूज महाराष्ट्र न्युज ब्रेकिंग न्युज Latest News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे.
और पढो »
पुण्यात धो धो पाऊस! अनेक ठिकाणी पूरस्थिती, महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची पोलखोलपुण्यात धो धो पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुणे महापालिकेच्या कारभाराची पोलखोल झाली झाली आहे.
और पढो »
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
और पढो »
परदेशी कशाला जायचं, गड्या...; गावचा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोमणाCM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांचे मुळ गाव असलेल्या दरेची खास झलक पाहायला मिळत आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; मान्सूनचा पुढचा थांबा कुठं?Maharashtra Weather News : मान्सून राज्यात येण्यासाठीचा काऊंटडाऊन सुरु झाला असून, बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरण होताना दिसत आहे.
और पढो »
नाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चाNana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे.
और पढो »