राज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून या योजनांसाठी निधी

अर्थ संकल्प 2023 - 24 समाचार

राज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून या योजनांसाठी निधी
Maharashtra Schemeपेट्रोल - डिझेल दरमुंबई
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 31 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 111%
  • Publisher: 63%

Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.

माझी लाडकी बहीण ही योजना सुरु करत असल्याची घोषणा केली. याअंतर्गत महिलांना दीड हजार दरमहा दिले जाणार आहेत. यासाठी 46 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.प्रत्येकी वारीला 20 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.⁠मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेमुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबवली जाणार आहे. याअंतर्गत वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील. बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार निधी देण्यात येईल.

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावीसाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Scheme पेट्रोल - डिझेल दर मुंबई ठाणे नवी मुंबई Scheme For Women Scheme For Farmers Budget 2024 Maharashtra Budget 2024 Maharashtra Politics सर्वसामान्यांना लॉटरी योजनांचा तुफान पाऊस शिंदे गॅरंटी Marathi News Latest News In Marathi Marathi News Today Maharashtra News Marathi Batmya Breaking News Zee 24 Taas मराठी बातम्या मराठी न्युज लेटेस्ट न्युज ताज्या बातम्या झी 24 तास बातम्या झी 24 तास न्यूज महाराष्ट्र न्युज ब्रेकिंग न्युज Latest News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.
और पढो »

Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »

Maharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरीMaharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरीMaharashtra Weather updates : अनेकांच्याच आवडीचा ऋतू अखेर आलाच....आठवडी सुट्टीचे बेत आखा. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखताय? आताच पाहा काय आहे हवामानाचा अंदाज...
और पढो »

Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
और पढो »

Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; 'या' भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारीMaharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; 'या' भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारीMaharahastra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे? घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवामान वृत्त...
और पढो »

Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षाMaharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षाMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आणि पहिल्या दोन दिवसांतच अनेकांचीच तारांबळ उडाली.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:46:58