Sanjay Raut Chair In MNS Sabha: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विक्रोळी येथील सभेत एक लक्ष वेधून घेणारा प्रकार पाहायला मिळाला.
Sanjay Raut Chair In MNS Sabha: राज ठाकरेंच्या विक्रोळी येथील सभेत संजय राऊतांच्या नावाची खुर्ची पाहायला मिळाली.विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विक्रोळी येथील सभेत एक लक्ष वेधून घेणारा प्रकार पाहायला मिळाला. राज ठाकरेंच्या विक्रोळी येथील सभेत संजय राऊतांच्या नावाची खुर्ची पाहायला मिळाली. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.
राज ठाकरेंच्या मंचावर संजय राऊतांसाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. यासंदर्भात मनसैनिकांनी माध्यमांना माहिती दिली आहे. राज ठाकरेंची विक्रोळी मध्ये होणाऱ्या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, असे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय. ते काहीही बोलतात.
Raj Thackeray Raj Thackeray Sabha Sanjay Raut Chair In MNS Sabha Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावाMaharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
और पढो »
'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसलेMaharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »
'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या
और पढो »
मुलांनाही मोफत शिक्षण, छत्रपती शिवरायांची मंदिरं अन्...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणाAssembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वचननामा जाहीर केला आहे. काय आहे या जाहीरनाम्याची वैशिष्ट्यै
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
और पढो »
'...याचा अर्थ XX समजू नये'; 'भिकार संपादक' उल्लेख करत संजय राऊतांवर संतापले राज ठाकरेRaj Thackeray Slams Sanjay Raut: विक्रोळीमध्ये आयोजित मनसेच्या जाहीर सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा उल्लेख भिकार संपादक असा करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...
और पढो »