Raigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.
महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. पुणे, रायगड, कोल्हापूरात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. तर, तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्या प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तर जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
रायगडमध्येही मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाली आहे. महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचबरोबर, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळं नगर प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांने सतर्क केले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. पाली येथील अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळं खोपोली वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Weather Update At My Location हवामान आजचे हवामान पुणे पाऊस पुणे ताज्या बातम्या Raigad Savitri River Raigad Rain Alert Raigad News Today Raigad Rain Update Raigad Heavy Rain
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रत्नागिरीतील खेड दापोली मार्गकोकणात अनेक अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी, अंबा यासह अनेक नद्यांना पूर आला आहे.
और पढो »
Pune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीरPune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »
सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; कोकणात तुफान पाऊससिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली.
और पढो »
High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात लगेच दिसतात 'हे' बदल; वेळीच लक्ष द्या अन्यथा...!High cholesterol: कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने लोकांमध्ये लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढण्याचा धोका असतो. चरबीचा जाड थर तुमच्या धमन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो.
और पढो »
पुण्यात रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग, 'या' भागातील शाळांना सुट्टी, तर घाटमाथ्यावर अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात तुफान पाऊस बरसत आहे. पुणे, कोल्हापूरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
और पढो »
कोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळीकोकणात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाूस पडत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती पहायला मिळत आहे.
और पढो »