IPL 2024 Virat Kohli Angry On Rinku Singh: कोलकाता आणि बंगळुरुच्या संघांदरम्यान आज सामना खेळवला जाणार असून त्याआधीच हा व्हिडीओ समोर आला आहे. सरावादरम्यान या दोघांची भेट झाली तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.
कोलकाता नाईड रायडर्स आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघांदरम्यान इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या स्पर्धेतील 36 वा सामना आज म्हणजेच 21 तारखेला खेळवला जणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजता खेळवला जाणार असून दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. असं असतानाच सरावादरम्यान केकेआरचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एक वाईट बातमी दिली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ केकेआरच्या एक्स हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.सामन्याच्या आधी संध्याकाळी मैदानामध्ये विराट आणि रिंकूची भेट झाली.
त्यानंतर विराटच्या बॅटने रिंकू बॉल उडवत ती तपासून पाहू लागला. त्यावर विराटने ही बॅट चांगली नाही असं सांगितलं.रिंकू- मग तू मला पाठवतोयस ना एक नवी बॅटविराट- यापूर्वी तू माझ्याकडून बॅट घेतली होती. आता तुला दुसऱ्या सामन्यासाठी माझ्याकडून दुसरी बॅट हवी आहे? तुझ्यामुळे मला नंतर या साऱ्याचे परिणाम भोगावे लागतात.
रिंकू - तुझी शपथ घेऊन सांगतो, पुन्हा बॅट तोडणार नाही. खरंच खेळताना तुटलीय मी हवं तर दाखवतो तुला. 'विराटभाईने एक बॅट दिया था| जो बॅट दिया खा, वो मेरे से टूट गया|' अशी कॅप्शन देत विराट आणि रिंकूमधील हा संवाद कोलकाता नाईट रायडर्सच्या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.आता या व्हिडीओमध्ये विराटने रिंकूला बॅट दिली नसली तरी त्याला दिलदारपणा पाहता तो कदाचित आजच्या सामन्याआधी रिंकूला एखादी बॅट नक्कीच भेट देऊ शकतो.
Viral Video KKR Vs RCB Virat Kohli Irked Rinku Singh Broke Bat
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्याMumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.
और पढो »
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »
'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासाअजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे.
और पढो »
IPL 2024 के बीच कैफ ने चुनी T20WC 2024 के लिए भारतीय प्लेइंग XI; संजू, रिंकू, राहुल और गिल को नहीं किया शामिलकैफ ने टी20 वर्ल्ड कपर 2024 के लिए अपनी फेवरेट भारतीय प्लेइंग इलेवन का चयन किया और इसमें गिल, संजू, रिंकू सिंह और राहुल को शामिल नहीं किया।
और पढो »
टी20 विश्व कप के लिए ये 9 नाम हुए पक्के, लेकिन इन 9 नामों पर सेलेक्टर अभी भी एकमत नहींT20 World Cup: मेगा इवेंट के लिए विराट कोहली का जाना पक्का है
और पढो »