Ration Card : तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आलीय.
जर तुमच्याकडेही रेशन कार्ड धारक आहात? तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा किंवा स्वस्त रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा दिलाय. आधार-रेशन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली असून 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून होती, आता ती 30 सप्टेंबर करण्यात आलीय. याबाबतची अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केलीय.
तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट अपोन करा.आता 'Continue' वर क्लिक करा .: मेसेजमध्ये जाऊन ,"यूआयडी सीड स्टेट शॉर्ट कोड> योजना/प्रोग्राम शॉर्ट कोड> योजना/प्रोग्राम आयडी> आधार क्रमांक>" प्रविष्ट करा, उदाहरणार्थ,"यूआयडी सीड एमएच POSC 9876543 123478789012" तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी एसएमएस करा.
राशनकार्ड बेरोकटोक मिलता रहेगा फ्री राशन Aadhar And Ration Card Linking PMGKAY प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आधार को राशन कार्ड से कैसे लिंग कराये Aadhaar Ration Card Linking
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
क्या 14 जून के बाद 10 साल पुराना आधार कार्ड हो जाएगा बंद? ऐसे फ्री में तुरंत करा लें अपडेटUpdate Aadhaar Card Online for Free: अगर आप अपना आधार कार्ड अपडेट करना चाहते हैं तो UIDAI की वेबसाइट या आधार सेंटर पर जाकर आप ये काम कर सकते हैं.
और पढो »
पैन को आधार से लिंक कराने के आखिरी दो दिन: इनकम टैक्स डिपार्टमेंट ने कहा- दोगुना TDS कटेगा; साथ ही जुर्माना...अगर आपने अपने अब तक अपने पैन को आधार कार्ड से लिंक नहीं कराया है तो जल्द ये काम करवा लें, नहीं तो आपको बड़ा नुकसान हो सकता है।
और पढो »
Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
और पढो »
ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
और पढो »
Aadhaar Update: ऑनलाइन आधार अपडेट का आज आखिरी मौका! कल से देगा होगा चार्जफ्री ऑनलाइन आधार अपडेट की डेडलाइन आज खत्म हो रही है। ऐसे में यूजर्स को 14 जून 2023 से पहले अपना आधार कार्ड अपडेट करा लेना चाहिए।
और पढो »
₹50 में आधार में अपडेट हो जाएगा नया मोबाइल नंबर: घर बैठे पता करें आपके आधार से मोबाइल नंबर लिंक है या नहीं,...Update Mobile Number in Aadhar Card आधार कार्ड हमारे देश में एक जरूरी डॉक्यूमेंट है। स्कूल-कॉलेज में एडमिशन लेने और सरकारी योजना का लाभ उठाने के लिए आधार काम आता है
और पढो »