Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
Rohit Sharma Ritika Sajdeh blessed with a baby boy team India captain rohitभारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या घरात पुन्हा आनंदाचे क्षण आले आहेत. दुसऱ्यांदा रोहित शर्मा बाबा झाला असून त्याची पत्नी रीतिका सजदेह हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधीच भारताच्या कर्णधाराच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. रोहित शर्माला पहिली मुलगी असून तिचं नाव समायरा आहे.
भारतीय टेस्ट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गंत पाच टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. पहिला सामना 22 नोव्हेंबर रोजी पर्थमध्ये खेळला जाणार आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता घरात बाळाचे आगमन झाल्यानंतर तो पर्थ टेस्टमध्ये खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, रोहित शर्मा सध्या भारतातच आहे. तर, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. तर सर्वांनी पर्थमध्ये वाका स्टेडियममध्ये सराव करण्यासही सुरूवात केली आहे. रोहित शर्माची पत्नी रीतिकाने शुक्रवारी मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळं रोहित लवकरच ऑस्ट्रेलियाला जाऊन सामना खेळू शकतो, असं बोललं जात आहे.रितीका गरोदर आहे याची तसूभरही माहिती रोहितने कोणाला लागू दिली नव्हती. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नसल्याने सुनील गावस्कर यांनी त्याच्यावर टीका केली होती.
Rohit Sharma Blessed With A Baby Boy Ritika Sajdeh Blessed With A Baby Boy Rohit Sharma Ritika Sajdeh Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Rohit Sharma Ritika Sajdeh Team India Captain Rohit Sharma Perth Test Availa Ind Vs Aus India Vs Australia
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रोहित शर्मा दूसरी बार बने पिता, पत्नी रितिका सजदेह ने दिया बेबी ब्वॉय को जन्मभारतीय कप्तान रोहित शर्मा और पत्नी रितिका सजदेह ने पहली संतान समायरा के बाद 15 नवंबर को अपने दूसरे बच्चे का स्वागत किया है। हालांकि, रोहित और रितिका की ओर से अभी तक कोई पुष्टि नहीं हुई है। भारतीय कप्तान रोहित शर्मा आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी श्रृंखला के लिए भारतीय टीम के साथ ऑस्ट्रेलिया नहीं...
और पढो »
Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवादInd vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे.
और पढो »
रोहित शर्मा के घर ऑस्ट्रेलिया दौरे से पहले आई खुशियां, दूसरी बार बने पिता, दिखी बेटे की पहली झलकरोहित शर्मा दूसरी बार पिता बन गए हैं. ऑस्ट्रेलिया दौरे से पहले रोहित की पत्नी रितिका सजदेह ने बेटे को जन्म दिया है. मीडिया रिपोर्ट के मुताबिक रितिका ने 15 नवंबर को बेटे को जन्म दिया. इस खुशी के घर आने से रोहित का ऑस्ट्रेलिया दौरे पर जाना लगभग तय हो गया है.
और पढो »
रोहित शर्मा दूसरी बार पिता बने: पत्नी रितिका ने बेटे को जन्म दिया; ऑस्ट्रेलिया में पहला टेस्ट खेल सकते हैं ...टीम इंडिया के टेस्ट और वनडे कप्तान रोहित शर्मा दूसरी बार पिता बन गए हैं। मीडिया रिपोर्ट्स के अनुसार, उनकी पत्नी रितिका सजदेह ने 15 नवंबर को देर रात बेटे को जन्म दिया। हालांकि, रोहित या रितिका की ओर से अब तक इस बात कोRohit Sharma became a father for the second...
और पढो »
Ind vs Aus Test: गौतम गंभीर को भी नहीं पता, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया के खिलाफ पहला टेस्ट खेलेंगे या नहीं, जा...Border Gavaskar Trophy भारतीय टीम के मुख्य कोच गौतम गंभीर ने रोहित शर्मा के ऑस्ट्रेलिया के खिलाफ पहले टेस्ट मैच में खेलने की उम्मीद जताई है.
और पढो »
Rohit Sharma: रोहित शर्मा दूसरी बार बने पापा, Wife रितिका सजदेह ने बेटे को दिया जन्मRohit Sharma: भारतीय कप्तान रोहित शर्मा की पत्नी रितिका सजदेह ने बेटे को जन्म दिया है. इस कपल की एक बेटी है और अब इन्हें दूसरी बार मां-पापा बनने की खुशी मिली है.
और पढो »