Team India : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचे खेळाडू मोठी स्पर्धा खेळताना दिसणार आहे. पाच सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियातले अनेक खेळाडू एकमेकांना भिडणार आहेत. दुलीप ट्रॉफीत चार संघ भाग घेतात.
यासाठी शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, अक्षर पटेल या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यास सांगण्यात आलं आहे. यातून जप्रीत बुमराहला मात्र सुट देण्यात आली आहे. जसप्रीस बुमराहला लवकर खेळवून निवड समिती कोणताही धोका पत्करु इच्छित नाही.दुलीप ट्ऱॉफी स्पर्धेत टीम इंडियाचे स्टार खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीही मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. असं झालं तर रोहित आणि विराट एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात.
Rohit Sharma Virat Kohli Duleep Trophy India- Bangladesh Test Series Rohit Sharma Vs Virat Kohli India Bangladesh Test Series रोहित शर्मा विराट कोहली
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
Jasprit Bumrah: धोनी, विराट और रोहित की कप्तानी पर जसप्रीत बुमराह ने दिया बड़ा बयानहाल में दिए एक इंटरव्यू में जसप्रीत बुमराह ने एमएस धोनी, विराट कोहली और रोहित शर्मा पर अपनी राय रखी है.
और पढो »
IND vs SL : टी20 सीरीज के बीच टीम इंडिया से अगल हुआ ये दिग्गज, अब रोहित-विराट की करेगा मददश्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज के लिए रोहित शर्मा और विराट कोहली के अलावा श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, हर्षित राणा और केएल राहुल भी श्रीलंका पहुंच गए हैं.
और पढो »
Cricket Things Auction: धोनी का बैट 3.5 लाख, विराट के ग्लव्स 50 हजार और भी बहुत कुछ....क्रिकेटर्स की चीजों का हो रहा ऑक्शनCricket Things Auction: केएल राहुल और अथिया शेट्टी एक चैरिटी वेंचर ऑक्शन का आयोजन कर रहे हैं, जिसमें विराट कोहली रोहित शर्मा सहित कई बड़े क्रिकेटर्स उनका साथ देंगे...
और पढो »
VIDEO: अरे वहां ना बहुत ये है... जब विराट ने खोली रोहित की कलई, अब ट्रोल होता रहता है कप्तानभारत को पिछले 10-12 साल में क्रिकेट के मैदान पर जितनी भी कामयाबी मिली है, उनमें विराट कोहली और रोहित शर्मा का योगदान सबसे अधिक रहा है.
और पढो »
'अब तो मुझे कोई गाली नहीं देता...', सौरव गांगुली ने रोहित को लेकर किया बड़ा खुलासाSourav Ganguly: सौरव गांगुली ने 2021 के उस वक्त को याद किया है, जब रोहित शर्मा ने विराट कोहली को रिप्लेस करते हुए टीम इंडिया की कप्तानी संभाली थी...
और पढो »