लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'

Ladki Bahin Yojna समाचार

लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'
Eknath ShindeAjit PawarDevendra Fadnavis
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Ladki Bahin Yojna: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'

: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुस-या टप्प्यातील निधी बहीणींच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदिती तटकरे उपस्थित होते.

आज 9 ठिकाणी हा कार्यक्रम झाला आहे. आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातील नवदुर्गांचा सन्मान आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही अशा भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे. "राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार यांनीही यावेळी कोणी मायचा लाल आला तरी योजना बंद पडू देणार नाही असं ठामपणे सांगितलं. फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि पाठीशी उभे राहा असं आवानही त्यांनी जनतेला केलं.महिलांवरील अत्याचार कुणीच थांबवू शकत नाही का? नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची धक्कादायक आकडेवारी

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे.
और पढो »

लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
और पढो »

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
और पढो »

Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापलेBadlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापलेEknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय.
और पढो »

'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशाराSupreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
और पढो »

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'आम्हाला शंका...'लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'आम्हाला शंका...'Ajit Pawar on Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राष्ट्रवादी काँग्रेसने हेल्पलाईन (NCP Helpline) क्रमांक सुरु केला आहे. योजनांबद्दल महिलांना माहिती नसते, त्यामुळे हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:24:34