ST Ticket Fare Hike: महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. मात्र याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. तसेच उन्हाळी सुट्यांत अनेकजण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. या काळात स्थलांतरित झालेल्यांची संख्या 13,000 पर्यंत वाढते. दररोज सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात. आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसून वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते.
Bus Fares Msrtc Public Transport Shekhar Channe Fare Hikes Ticket Prices Ticket Fare Bus Fares Hiked Bus Ticket Hike Hike Ib Bus Ticket Fare Hike Railway To Hike Ticket Fare Railway Fares Hiked Bus Ticket Price Hike Parking Ticket Tamil Nadu Hikes Bus Fares Tickets Bus Ticket Air Ticket Trains Ticket Price Hike Impact Of Tn Bus Ticket Hike ST BUS TICKET Flight Ticket Season Ticket Share Market Train Tickets Bus Ticket Price Rail Fares Hike Airline Tickets Domestic Airfares Hiked
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
और पढो »
Retail Inflation Rate: 10 महीने के निचले स्तर पर पहुंची खुदरा महंगाई दर, जानिए क्या-क्या हुआ सस्ताखुदरा महंगाई दर में कमी
और पढो »
Lok Sabha Elections : गृहमंत्री अमित शाह का छत्तीसगढ़ दौरा आज, खैरागढ़ में करेंगे सभा; भूपेश को देंगे चुनौतीपीएम नरेंद्र मोदी और रक्षामंत्री राजनाथ सिंह की जनसभाओं के बाद अब रविवार 14 अप्रैल को केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगढ़ के राजनांदगांव लोकसभा क्षेत्र के खैरागढ़ जिले में प्रवास पर रहेंगे।
और पढो »
एडीबी ने वित्त वर्ष 2024-25 के लिए भारत की GDP ग्रोथ रेट अनुमान बढ़ाकर 7% कियाGDP Growth Rate India: वित्त वर्ष 2025-26 के लिए एडीबी ने भारत की वृद्धि दर 7.2 प्रतिशत रहने का अनुमान लगाया है.
और पढो »
Jansatta Editorial: रिजर्व बैंक रेपोरेट को यथावत रख कर महंगाई पर नियंत्रण करने का कर रहा प्रयासखुदरा महंगाई की दर में आई ताजा कमी की बड़ी वजह तेल, गैस और बिजली की कीमतों का घटना है।
और पढो »