लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप

26/11 Attack समाचार

लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप
26/11 Attack IssueLok Sabha ElectionVijay Vadettiwar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

निवडणुकीदरम्यान कधी कुठला इतिहास कुठे उगाळला जाईल याचा भरवसा नसतो. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दहशतवादी कसाबचा मुद्दा चर्चेत आला. इतक्या वर्षांनंतर अचानक कसाबचा मुद्दा का चर्चेत आलाय, यामागचं नेमकं राजकारण काय आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आलेल्या 26/11 चा दहशतवादी अजमल कसाबची... अजमल कसाबला फासावर लटकवलं गेलं.. मात्र अजूनही त्याच्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत... शहीद हेमंत करकरेंबाबतच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावरुन भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. नागपूरमधील वडेट्टीवारांच्या घराबाहेर भाजप युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं...त्याचबरोबर वडेट्टीवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केला...

2007 मुंबईत दहतवादी हल्ला आणि दहशतवादी अजमल अमीर कसाबचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप नेते उज्ज्वल निकमांवर टीका करताना मुंबईचे माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिलाय.. हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला, हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केलेत.

तर वडेट्टीवारांच्या या आरोपांवर भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षानं घणाघात केला आहे. बिन बुडाचे आरोप करणे योग्य नाही. ज्यांनी देशद्रोह्यांना फासावर चडवले उलट त्यांना मारण्याचा कट होता.जो देशासाठी समर्पण करतो आणि त्याला असे बोलणे योग्य नाही.देशासाठी मला काम करायचे देशद्रोह्यांना मला गडायचे असे म्हणणाऱ्या लोकांवर आरोप करणे योग्य नाही असे संजय शिरसाट म्हणाले.विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केलेत.

लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंच्या मृत्यूचा उल्लेख करत उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप केलेत. आता भाजपनं हा मुद्दा उचलून धरलाय. त्यामुळे हा मुद्दा नजीकच्या काळात तापण्याची शक्यता आहे..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

26/11 Attack Issue Lok Sabha Election Vijay Vadettiwar Serious Allegations Ujjwal Nikam उज्वल निकम विजय वडेट्टीवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हेमंत करकरे की हत्या आतंकी कसाब की बंदूक से निकली गोली नहीं हुई.. कांग्रेस नेता के विवादित बयान पर मचा हंगामाहेमंत करकरे की हत्या आतंकी कसाब की बंदूक से निकली गोली नहीं हुई.. कांग्रेस नेता के विवादित बयान पर मचा हंगामामहाराष्ट्र विधानसभा में विपक्ष के कांग्रेसी नेता विजय वडेट्टीवार के बयान पर मचा हंगामा, मुंबई उत्तर मध्य लोकसभा सीट से भाजपा प्रत्याशी और सरकारी वकील उज्ज्वल निकम को देशद्रोही बताया.
और पढो »

Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगMaharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगSharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.
और पढो »

LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने अबकी बार 400 के पार अशी घोषणा दिली आहे.
और पढो »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

लोकसभा चुनाव के बीच अशोक गहलोत पर फिर लगे फोन टैपिंग के आरोपलोकसभा चुनाव के बीच अशोक गहलोत पर फिर लगे फोन टैपिंग के आरोपफोन टैपिंग मामले में अशोक गहलोत पर गंभीर आरोप.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:38:46