लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथे

Lonavala Tourist Point समाचार

लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथे
Lonavala Tiger PointLonavla Is The Most Popular Hill Station In MaharTiger Paint Is Popular
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.

लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त 'या' कारणासाठी येतात इथेमहाराष्ट्रात अनेक पर्यटन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. देश विदेशातील पर्यटकांना हे टूरीस्ट पाईंट नेहमीच आकर्षित करत असतात. यापैकीच एक आहे ते लोणावळा . हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. पण लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट कोणता आहे हे माहित आहे का? लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. भुशी डॅम, भाजे लेणी, एकवीरा देवी गड अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत.

अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. टायगर पाईंटला नेहमीच धुकं आणि थंडगार वातावरण असत. पावसाळ्यात तर इतकं दाट धुकं असत की समोरचा माणूसही दिसत नाही. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.लोणावळ्याला खंडाळ्याच्या घाटातून लाँग ड्राईव्हईची मजा काही वेगळीच. पावळ्यात तर येथे फिरताना स्वर्ग सुखाचा अनुभव येतो. पुणे आणि मुंबई पासून लोणावळा हे हिल स्टेशन अगदी जवळ आहेत. बाय रोड तसेच रेल्वेनेही येथे अगदी सहज पोहचता येते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lonavala Tiger Point Lonavla Is The Most Popular Hill Station In Mahar Tiger Paint Is Popular Lonavala Tourism Maharashtra Tourism लोणावळा टायगर पाईंट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचबापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचEngland Bowler 43 Runs In Over Watch Video: या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या असल्या तरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरलेली नाही हे विशेष आहे.
और पढो »

राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.
और पढो »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »

Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेBreaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
और पढो »



Render Time: 2025-02-15 02:43:45