Vande Bharat Metro: वंदे भारत मेट्रो आता लवकरच धावणार आहे. 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कसे असेल मेट्रोचा तिकिट दर जाणून घ्या.
वंदे भारतचं तिकीट फक्त 30 रुपये? भारतातील पहिली वंदे भारत मेट्रो लवकरच धावणार, पहिला मान कोणत्या शहराला?
वंदे भारतनंतर रेल्वेने आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. आता लवकरच वंदे भारत मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. 16 सप्टेंबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद ते भूज या मार्गावर पहिली वंदे भारत मेट्रो धावणार आहे. ही ट्रेन जवळपास मुंबई व दिल्ली येथे धावणाऱ्या मेट्रोसारखीच आहे. मात्र मेट्रो फक्त शहरात मर्यादित अंतरापर्यंतच चालवण्यात येते. मात्र, वंदे भारत मेट्रो लांबचा पल्ला ही गाठणार आहे.
भुज ते अहमदाहाद पहिली वंदे भारत मेट्रो अंजार, गांधीधाम,भचाऊ, समखियाली,हलवद, धांगध्रा, विरमगाव, चांदलोडिया आणि साबरमती या स्थानकांवर थांबेल. तर, वंदे भारत मेट्रो सकाळी 5.50 वाजता भुजवरुन रवाना होईल आणि त्याच दिवशी अहमदाबादला पोहोचेल.त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता अहमदाबादहून रवाना होईल व रात्री 11.10 वाजता भुजला पोहोचणार आहे. प्रवाशांना या ट्रेनची सेवा आठवड्यातून सहा दिवस मिळणार आहे. तर, प्रत्येक स्थानकांवर ही ट्रेन 2 मिनिटे थांबणार आहे.
वंदे भारत मेट्रो एक सेमी हायस्पीड ट्रेन असून 100 ते 250 किमी प्रतितासच्या वेगात धावते. ट्रेनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास मेट्रो ट्रेनमध्ये 3*3 बेंच टाइप सीट असणार आहेत. यामुळं प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर, दिव्यांगासाठी ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रो कोचमध्ये व्हिलचेअर-शैचालयदेखील उपलब्ध आहेत. सुररक्षेसाठी वंदे मेट्रोच्या कोचमध्ये टॉक बॅक सिस्टम लावण्यात आली आहे. त्याच्या मदतीने कोणताही प्रवासी आपत्तकालीन परिस्थितीत ट्रेनच्या ड्रायव्हरसोबत बोलू शकतो.
Ahmedabad Bhuj Vande Bharat Metro Schedule Bhuj Ahmedabad Vande Bharat Metro Timing Bhuj Vande Bharat Metro Timing Vande Bharat Metro Features Vande Bharat Express Vande Bharat Metro Tickit वंदे भारत मेट्रो वंदे भारत मेट्रो तिकिट वंदे भारत मेट्रो
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
हॅपी बर्थ डे ATM, भारतातील पहिली एटीएम मशीन कोणत्या बँकेची आणि कधी सुरु झाली?ATM Hisotry : नवनवी तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य आणखी सोपं झालं आहे. कधी काळी खात्यातून पैसे कढण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. पण यानंतर तंत्रज्ञान विकसित झालं आणि थेट मशिनमधून पैसे मिळायला लागले. याला एटीएम असं नाव देण्यात आलं.
और पढो »
पीएम मोदी 31 अगस्त को तीन वंदे भारत ट्रेनों को हरी झंडी दिखाएंगेपीएम मोदी 31 अगस्त को तीन वंदे भारत ट्रेनों को हरी झंडी दिखाएंगे
और पढो »
Vande Bharat: कवच से लैस आठ कोच की होगी बनारस-आगरा वंदे भारत, जानिए कब से शुरू होगीवंदे भारत एक्सप्रेस की आठवीं रेक बनारस से आगरा के लिए प्रस्तावित है। यह 2.
और पढो »
उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणारMumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
और पढो »
UP News: 1500 रुपये हो सकता है मेरठ-लखनऊ वंदेभारत का किराया, एक सितंबर से चलेगी नियमितमेरठ-लखनऊ वंदे भारत एक्सप्रेस का किराया करीब 1500 रुपये हो सकता है। 31 अगस्त को पीएम मोदी इसका उद्घाटन करेंगे।
और पढो »
Vande Metro Train: भारत की पहली वंदे मेट्रो दौड़ने के लिए तैयार, कवच प्रणाली से लैस होगी ट्रेनवंदे भारत के बाद अब वंदे मेट्रो Vande Metro Train यात्रियों के सफर को आसान बनाएगी। रेल डिब्बा कारखाना कपूरथला में निर्मित वंदे मेट्रो ट्रेन 16 डिब्बों की होगी। रिसर्च डिजाइन एंड स्टैंडर्ड्स आर्गेनाइजेशन Research Design and Standards Organization इसकी परीक्षण करेगा उसके बाद इसे यात्रियों के लिए उपलब्ध करा दिया जाएगा। वंदे मेट्रो ट्रेन कवच प्रणाली...
और पढो »