Fir on virat kohli restaurant: एकीकडे वर्ल्ड कप जिंकवून आलेल्या विराट कोहलीला भारतात येताच मोठा धक्का बसला आहे. काल रात्री विराटच्या रेस्टॉरेंटवर कारवाई करण्यात आलीये.
नुकतंच टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. हा वर्ल्ड कप जिंकवून देण्यामध्ये टीम इंडियाचा किंग विराट कोहलीचा मोठा हात होता. भारतात पोहोचताच विराटचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. वेस्ट इंडिजवरून वर्ल्ड कपनंतर भारतात परतल्यावर विराट त्याच रात्री लंडनला रवाना झाला. त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलं लंडनमध्ये आहेत. तर आता दुसरीकडे भारतात विराटच्या रेस्टॉरंटविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही गोष्ट बंगळूरूमध्ये स्थित असलेल्या One8 Commune प्रकरणाशी संबंधित आहे.
बंगळुरूच्या एमजी रोडवर विराट कोहली असलेल्या सहमालकीच्या पबविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली अन् एफआयआर नोंदवला आहे. त्यावर डीसीपी सेंट्रल यांनी माहिती दिली. आम्ही रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत सुरू असलेल्या पबवर कारवाई केली आहे, असं डीसीपी सेंट्रलने सांगितलं. आम्हाला मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जात असल्याची तक्रार मिळाली होती, त्यानंतर आम्ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबईत विजयाची रॅली पार पडल्यानंतर विराट कोहली थेट लंडनला आपल्या कुटूंबियांकडे गेला आहे. वर्ल्ड कप विजयानंतर विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे आता विराट जास्तीत जास्त वेळ कुटूंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करतोय.'आता आमच्या मुलाला आम्ही फार..
Virat Kohli Restaurant One 8 Commune Virat Kohli News Virat Kohli Resturant Fir On Virat Kohli Restaurant Virat Kohli Restaurant One 8 Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai : बार्बाडोसमधून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह उड्डाण करताच आता रोहित शर्माने ट्विट करून भारतीयांना एक आवाहन केलंय.
और पढो »
IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटोTeam India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
और पढो »
ICC T20 World Cup 2024 में जीत के बाद अनुष्का शर्मा ने विराट कोहली की ये तस्वीर शेयर किया इमोशनल मैसेजअनुष्का शर्मा ने टी20 वर्ल्ड कप में टीम इंडिया की जीत के बाद विराट कोहली के लिए एक स्पेशल पोस्ट से सबका दिल जीत लिया.
और पढो »
Virat Kohli T20I Retirement : ट्रॉफी जीतने के बाद विराट कोहली ने T20I से लिया संन्यास, बोले- ये मेरा आखिरी मैच था...Virat Kohli T20I Retirement : टी-20 वर्ल्ड कप 2024 की ट्रॉफी जीतने के बाद विराट कोहली ने बड़ा ऐलान करते हुए अपने टी-20 इंटरनेशनल करियर को अलविदा कह दिया है...
और पढो »
IND vs SA T20 World Cup Final: कोहली ने अपना बेस्ट बचाकर रखा था... रोहित ने यूं ही नहीं कहा थाIND vs SA T20 World Cup Final: भारत को टी20 वर्ल्ड कप में जब विराट कोहली की सबसे ज्यादा जरूरत थी, तब भारत का यह शेर दहाड़ते हुए सामने आया.
और पढो »
IND vs SA T20 World Cup Final: रोहित-पंत सस्ते में लौटे तो कोहली ने संभाला मोर्चा, अक्षर ने दिया खूबसूरत सा...IND vs SA T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप फाइनल में 34 रन पर 3 विकेट गंवाकर संघर्ष कर रही भारतीय टीम को विराट कोहली और अक्षर पटेल ने संभाला.
और पढो »