वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा रडीचा डाव! अंपायरसमोरच चिटींग; मैदानातील 'तो' Video Viral

T20 World Cup 2024 समाचार

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा रडीचा डाव! अंपायरसमोरच चिटींग; मैदानातील 'तो' Video Viral
T20 World CupTanzim Hasan SakibBangladesh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 29 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024 Bangladesh Cheating Video: नेपाळविरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी आयसीसीचं याकडे लक्ष वेधलं आहे.

T20 World Cup 2024 Bangladesh Cheating Video:

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 37 वा सामना बांगलादेश आणि नेपाळदरम्यान खेळवण्यात आला. मात्र या सामन्यातील एका घटनेनं नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या सामन्यामध्ये बांगलादेशने चिडीचा डाव खेळल्याचा आरोप नेपाळच्या चाहत्यांकडून केला जात आहे. बांगलादेशचा जाकर अलीने केलेल्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

आता आयसीसी या प्रकरणात तन्झीम आणि बांगलादेशच्या संघाविरुद्ध काही कारवाई करते का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.IND vs AFG: रोहित-कोहलीसाठी कर्दनकाळ ठरणार अफगाणचा 'हा' गोलंदाज? 3 सामन्यात घेतल्यात 12 विकेट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

T20 World Cup Tanzim Hasan Sakib Bangladesh Bangladesh Cheating Consult Dressing Room DRS Call Video Goes Viral

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...Kapil Dev On Jasprit Bumrah : टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन करत असताना आता कपिल देव यांनी रोहितला (Rohit Sharma) मोलाचा सल्ला दिलाय.
और पढो »

Lockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलंLockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलंLockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) करून दाखवलीये.
और पढो »

विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय
और पढो »

टी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली 'इतकी' वाढटी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली 'इतकी' वाढT20 world Cup 2024 Prize Money : आयसीसीने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी प्राईज मनीची घोषणा केली आहे. यावेळी प्राईज मनीत वाढ करण्यात आली असून विजेत्या संघावर पैशांची बरसात होणार आहे. तर इतर संघांनाही धनलाभ होणार आहे.
और पढो »

Viral video: राजस्थान में हीट वेव का प्रकोप से बचने के लिए महिला ने रेगिस्तान में बना दिया पूलViral video: राजस्थान में हीट वेव का प्रकोप से बचने के लिए महिला ने रेगिस्तान में बना दिया पूलRajasthan Viral video: प्रदेश में गर्मी का प्रकोप थमने का नाम नहीं ले रहा है और तो और 25 मई से Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Desi Jugaad गर्मी से बचने के लिए बाइक पर ही फिट कर दी झोपड़ी, देखने वालों के उड़े तोतेDesi Jugaad गर्मी से बचने के लिए बाइक पर ही फिट कर दी झोपड़ी, देखने वालों के उड़े तोतेViral Video: ग्रमी से बचने के लिए , कुछ वीडियो हमें बहुत हंसाते हैं तो कुछ हैरान कर देते हैं , इसी Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:24:20