वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..., सुरेश रैनाने दिला या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला

Suresh Raina समाचार

वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..., सुरेश रैनाने दिला या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला
Team IndiaPlaying XIT20 World Cup 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.

'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सुरेश रैनाने दिला 'या' दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला

टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना संघात दिलं गेलं पाहिजे, असं सुरेश रैना म्हणतो.अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यावर विजय मिळवायचा असेल तर दोन असे खेळाडू आहेत, ज्यांना नक्कीच प्रत्येक सामना खेळाला लागेल, असंही रैना म्हणतो.सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि ऑलराऊंडर शिवम दुबे या दोघांनाही प्लेईंग 11 मध्ये संधी द्यायला हवी, असं स्पष्ट मत सुरेश रैनाने व्यक्त केलंय.अमेरिकेच्या संथ खेळपट्टीवर विराट कोहलीची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Team India Playing XI T20 World Cup 2024 Rohit Sharma T20 World Cup Suresh Raina On Playing XI Indian Cricket Team Virat Kohli Yashashwi Jaiswal Shivam Dube Latest News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup में कोहली के लिए किस नंबर पर बल्लेबाजी करना टीम को हित में होगा, सुरेश रैना ने बताया कारण और पोजीशनविराट कोहली के लिए टी20 वर्ल्ड कप में ओपन करना अच्छा होगा या फिर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करना। सुरेश रैना ने बताया क्या होगा उनकी बल्लेबाजी का सही पोजीशन।
और पढो »

रोहित, कोहली या फिर धोनी, टी20 वर्ल्ड कप में कौन सबसे सफल कप्तान?रोहित, कोहली या फिर धोनी, टी20 वर्ल्ड कप में कौन सबसे सफल कप्तान?रोहित, कोहली या फिर धोनी, टी20 वर्ल्ड कप में कौन सबसे सफल कप्तान?
और पढो »

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंजही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत , असं आव्हान भाजपने दिलं आहे.
और पढो »

…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करूच शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करूच शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेशSupreme Court on ED Arrest : ईडीला एखाद्या आरोपीला पीएमएलए (PMLA) अंतर्गत अटक करायची असेल तर विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
और पढो »

SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.
और पढो »

पीसीबीचं पाकिस्तानी खेळाडूंना गाजर, टी-20 वर्ल्ड कप जिंका अन् 'इतके' कोटी मिळवापीसीबीचं पाकिस्तानी खेळाडूंना गाजर, टी-20 वर्ल्ड कप जिंका अन् 'इतके' कोटी मिळवाT20 World Cup 2024 : न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत सोडवता आल्यानंतर आता पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचे डोहाळे फुटले आहेत. अशातच पीसीबी अध्यक्षांनी (Mohsin Naqvi) काय घोषणा केली? पाहा
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:39:54