Tunnel Between Vasai To Thane: ठाण्यावरुन वसईला जाण्यासाठी आता भुयारी मार्गाचा प्रकल्प आखण्यात येत आहे. यामुळं प्रवास सोप्पा होणार आहे.
वसईवरुन ठाण्याला लोकलने जायचं म्हणजे खूप वेळ खर्ची होतो. तर, रस्तेमार्गे जायचे तर फाउंटन हॉटेल येथील वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागते. मात्र, याच वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी वसई-ठाणे भुयारी प्रवास प्रकल्प आखण्यात येणार आहे. भुयारी मार्ग, उन्नत रस्त्याच्या २० हजार कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं ठाण्यातील वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे.
ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास वेगवान करण्यासाठी आता 'एमएमआरडीए' ने वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास मंगळवारी एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे दोन्ही प्रकल्पांसाठी अंदाजे २० हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.घोडबंदर येथे वाहतूक कोंडीमुळं ठाणेकर हैराण झाले आहेत.
Vasai Thane News Vasai Thane Tunnel Project वसई-ठाणे बोगदा वसई ते ठाणे बोगदा वसई-ठाणे वसई ठाणे बोगदा प्रकल्प
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.
और पढो »
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
और पढो »
खंडाळा घटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवरडिसेंबर महिन्यात खुला होणारा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता प्रकल्पाचे लोकार्पण थेट पुढच्या वर्षीच होणार आहे.
और पढो »
पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायमPune Drone News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
और पढो »
दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे.
और पढो »
10 च्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढताना साऊथच्या सुपरस्टारने खांद्यावर हात.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलसाऊथ सुपरस्टार तलपती विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे या व्हिडीओत.
और पढो »