रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये बंगळूरूचा 47 रन्सने पराभव झाला होता. एम चिन्नस्वामी मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांची विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.
मात्र अवघ्या 27 रन्सवर तो इशांत शर्माच्या गोलंदाजीवर विकेट गमावून बसला. यावेळी कोहलीची विकेट काढल्यानंतर इशांत शर्मा आणि कोहलीमध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र अवघ्या 27 रन्सवर तो इशांत शर्माच्या गोलंदाजीवर विकेट गमावून बसला. यावेळी कोहलीची विकेट काढल्यानंतर इशांत शर्मा आणि कोहलीमध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.विराट कोहली आणि इशांत शर्मा खूप जुने मित्र आहेत. दोघंही खेळाडू दिल्लीच्या राज्याकडून खेळले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावून 187 रन्स केले. यावेळी आरसीबीकडून सर्वाधिक रन्स रजत पाटीदारने केल्या. पाटीदारने 32 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं आणि 52 धावांची खेळी खेळली. ज्यामध्ये 3 फोर आणि 3 सिक्सेसचा समावेश होता. दुसरीकडे विल जॅकने 29 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. याशिवाय कॅमेरून ग्रीनने 24 चेंडूंत 32 रन्स केले आणि नाबाद राहिला. आरसीबीच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षरचे अर्धशतक झळकावलं.
Virat Kohli Ishant Sharma RCB Vs DC Virat Kohli Wicket Ishant Sharma And Virat Kohli Fight Ishant Kohli Wicket
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video ViralSanjiv Goenka angry on Kl Rahul: बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत.
और पढो »
Video: झांसी में दारोगा और सिपाही झाड़ से खेत में लगी आग बुझाते दिखे, वीडियो देख आप भी करेंगे तारीफJhansi Police Viral Video: झांसी में बिजली के तारों से निकली चिंगारी से किसान की साल भर की मेहनत Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Video: मतदान केंद्र के पास दो गुटों में जमकर मारपीट, मुजफ्फरनगर का वीडियो वायरलMuzaffarnagar Viral Video: मुजफ्फरनगर की कैराना सीट लोकसभा चुनाव के लिए वोटिंग के दौरान दिन भर Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Maharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारमेवाडचे महान राजपूत महाराणा प्रताप यांची जयंती दरवर्षी 9 मे रोजी साजरी केली जाते, तर हिंदू कॅलेंडरनुसार, त्यांची जयंती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते.
और पढो »
महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणापुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
और पढो »
Funny Video: अपने ही लोगों को चाइना ने बनाया बेवकूफ! मेकअप कर कुत्तों को बना दिया पांडाFunny Video Panda Viral Video: चीन (China) का ऐसा वीडियो वायरल (Viral Video) हो रहा है. जिसे देख Watch video on ZeeNews Hindi
और पढो »