विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 9वी, 10वी आणि 11वीचे गुण आता 12 वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये...

Class 12 Report Card समाचार

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 9वी, 10वी आणि 11वीचे गुण आता 12 वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये...
Education Ministry PARAKH InitiativeNcertPatrika News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

12th Board Result : 12वीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे बदलण्याची तयारी सुरू आहे. एनसीईआरटीच्या समिती पारखने शिक्षण मंत्रालयाला एक अहवाल सादर केला आहे ज्यानंतर 12 वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये बदल होणार आहे.

big news for student s 9th 10th and 11th marks will now be kept in 12th report cardविद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात 12वीच्या निकालात 9वी, 10वी आणि 11वीचे गुण महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. NCERT च्या युनिट 'पारख' ने शिक्षण मंत्रालयाला एक अहवाल सादर केलाय. या अहवालात इयत्ता 9, 10 आणि 11 चे गुण इयत्ता 12वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये जोडण्याची शिफारस करण्यात आलीय.

इयत्ता 12 वी मध्ये, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे वेटेज 30% पर्यंत कमी केले जाईल आणि 70% अंतिम मार्क्स समेटिव्ह असेसमेंटवर देण्यात येतील.लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ?...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Education Ministry PARAKH Initiative Ncert Patrika News Student

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »

Mumbai Rain Live Updates: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्याMumbai Rain Live Updates: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्याBreaking News Live Updates: राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.
और पढो »

बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकबजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »

पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितपोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितPolice Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
और पढो »

भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरभाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरAmarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.
और पढो »

मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:02:56