विधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

Devendra Fadnavis समाचार

विधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश
BJPVidhansabhaVidhansabha Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभेसाठी देखील भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात देखील भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात आज भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा भाजपच्या अधिवेशनात उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनात बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा. असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या महाअधिवेशनात बोलत होते. विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. विरोधक म्हणतात की सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यावर आम्ही विरोधकांना 2013 च्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. सध्याच्या किमतीपेक्षा त्या अधिक आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

BJP Vidhansabha Vidhansabha Election विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक 2024 देवेंद्र फडणवीस भाजपा भारतीय जनता पार्टी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अजवाइन काढ़ा पीने के क्या हैं फायदेअजवाइन काढ़ा पीने के क्या हैं फायदेअजवाइन काढ़ा पीने के क्या हैं फायदे
और पढो »

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे.
और पढो »

'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लान'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लानT20 World Cup India vs South Africa: एकीकडे भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकत 13 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
और पढो »

IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
और पढो »

ना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडंना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडंIndia Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
और पढो »

....अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO....अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEOपुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं असताना पाण्याचा स्तर वाढल्याने ते वाहून गेलं. दरम्यान ते पाण्यात वाहून जात असतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:00:49