विधानसभा पराभवानंतर शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये, केली महत्वाची घोषणा!

Sharad Pawar समाचार

विधानसभा पराभवानंतर शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये, केली महत्वाची घोषणा!
Sharad Pawar Action ModeVidhan Sabha DefectSharad Pawar Markadwadi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Sharad Pawar Visit Markadwadi: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. विधानसभा निकालात महायुतीला भरघोस यश मिळाले तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अपयश आले. महायुतीला मिळालेल्या मतदानावरुन शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

Sharad Pawar Visit Markadwadi: महायुतीला मिळालेल्या मतदानावरुन शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहेत.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. विधानसभा निकालात महायुतीला भरघोस यश मिळाले तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अपयश आले. महायुतीला मिळालेल्या मतदानावरुन शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहेत.

मोठी राज्य आहेत तिथे भाजप आणि छोटी राज्य आहेत तिथे आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटतं. अजित दादा गटाची मत 58 लाख मत असून त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. काँग्रेसला 80 लाख मत असताना त्यांचे 15 जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले.शरद पवार यांनी उद्या मारकडवाडीत जाणार असल्याची महत्वाची घोषणा केलीय.ग्रामास्थानी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करुन पाहिलं तर बिघडलं कुठे, ग्रामस्थांवर बंदी घालण्याचं कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला आम्ही एकत्र सामोरे जाणार. मी 14 निवडणुका लढलो कधी पराभव पाहिला नाही. आज लोक अस्वस्थ आहेत. महायुतीच्या विजयानंतरही लोकांमध्ये उत्साह का दिसत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Action Mode Vidhan Sabha Defect Sharad Pawar Markadwadi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवालMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली...
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024: महायुति की विजय, शरद पवार की हारमहाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024: महायुति की विजय, शरद पवार की हारमहाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 में महायुति ने भारी बहुमत हासिल किया। भाजपा, शिवसेना और एनसीपी (अजीत) ने 80% सीटें जीत लीं। इस चुनाव में शरद पवार की पार्टी को भारी हार का सामना करना पड़ा।
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव : महायुति का कहर, शरद पवार को भारी पतनमहाराष्ट्र विधानसभा चुनाव : महायुति का कहर, शरद पवार को भारी पतनमहाराष्ट्र विधानसभा चुनाव में महायुति का प्रदर्शन दमदार रहा। भाजपा, शिवसेना और एनसीपी (अजीत) ने 80% सीटें जीती। इस जीत ने केंद्र और राज्य की राजनीति में अंतर को दर्शाया। शरद पवार को 84 साल की उम्र में राजनीति की सबसे बड़ी हार का सामना करना पड़ा। उनकी पार्टी को मिली सीटें अन्य के खाते में गई सीटों के करीब पहुंच गईं।
और पढो »

NCP शरद पवार या अजित पवार की? देखिए आमने-सामने के मुकाबले में जनता ने किसे चुनाNCP शरद पवार या अजित पवार की? देखिए आमने-सामने के मुकाबले में जनता ने किसे चुनाMaharashtra Election Result 2024: शरद पवार और अजित पवार के झगड़े का फैसला जनता ने कर दिया है. यहां जानिए जनता किसके साथ है...
और पढो »

महाराष्ट्र चुनाव से पहले इस दिग्गज विधायक का बेटा हुआ किडनैप, निर्वस्त्र कर बनाया Videoमहाराष्ट्र चुनाव से पहले इस दिग्गज विधायक का बेटा हुआ किडनैप, निर्वस्त्र कर बनाया VideoMaharashtra MLA Son Kidnapped: महाराष्ट्र में शरद पवार की पार्टी के नेता अशोक पवार के बेटे को किडनैप कर लिया गया और फिर उसे निर्वस्त्र कर उसकी पिटाई की गई.
और पढो »

आप शरद पवार का फोटो यूज नहीं कर सकते, अपने पैरों पर खड़ा होना सीखिए; SC ने अजित पवार से कहाआप शरद पवार का फोटो यूज नहीं कर सकते, अपने पैरों पर खड़ा होना सीखिए; SC ने अजित पवार से कहाMaharashtra Chunav: शरद गुट की ओर से पेश वकील अभिषेक सिंघवी ने कहा कि अजित गुट चुनाव प्रचार में शरद पवार के पुराने वीडियो का इस्‍तेमाल कर रहा है.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:46:20