विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...

Olympics 2024 समाचार

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...
Vinesh PhogatVinesh Phogat RetirementRetirement Vinesh Phogat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला फक्त 100 किलोग्रॅम वजनाने डिसकॉलिफाय करण्यात आलं. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर संपूर्ण देशवासियांनी हळहळ व्यक्त केली. देशभरातली प्रत्येक व्यक्तीने विनेशचं कौतुक केलं आहे. तर, कलाकारांनीही तिला धीर दिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही विनेश फोगाटबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, हेमा मालिनी यांच्या त्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या की, विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. या घटनेमुळं आपल्या प्रत्येकाला शिकण्याची गरज गरज आहे. विनेश फोगाट अंतिम सामन्याच्या आधीच 100 ग्रॅम वजनाच्या फरकाने ऑलिम्पिक फायनलमधून अपात्र ठरवली गेली. यातून लक्षात येतं की तुमचं वजन नियंत्रणात ठेवणे किती गरजेचं आहे. खूप वाईट वाटतंय की 100 ग्रॅम वजनाच्या फरकाने विनेश अपात्र ठरली, असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

विनेश फोगाट अपात्र ठरली हा घटनेने आपणही धडा घेतला पाहिजे. आपलं वजन व्यवस्थित ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. खासकरुन कलाकार आणि महिलांनी याबाबत सजग असलं पाहिजे. कारण 100 ग्रॅम वजनदेखील किती परिणामकारक ठरु शकतं, असंही हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. तसंच, विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर पडली याचे आम्हाला खूप दुखः आहे. मला तर वाटतंय की तिने आत्ताच तिचे 100 ग्रॅम वजन कमी करावे. मात्र तिला आता ही संधी मिळणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vinesh Phogat Vinesh Phogat Retirement Retirement Vinesh Phogat Retirement Wrestler Vinesh Phogat Disqualified From Olympics Hema Malini Hema Malini On Vinesh Phogat Vinesh Phogat Weight Vinesh Phogat Latest News Vinesh Phogat Faints Disqualified Vinesh Phogat Olympics 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशAction Against Antim Panghal In Olympics 2024: बुधवारी भारताला विनेश फोगाट अपात्र ठरण्याबरोबरच आणखी एक मोठा धक्का बसला तो अंतिम पंघाल प्रकरणामुळे...
और पढो »

'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधान'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधानParis Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.
और पढो »

Paris Olympics: विनेश फोगाट ने भारत के लिए एक और पदक किया पक्का, कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली महिला बनींParis Olympics: विनेश फोगाट ने भारत के लिए एक और पदक किया पक्का, कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली महिला बनींइस जीत के साथ ही विनेश फोगाट ने इतिहास रच दिया है। विनेश फोगाट कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला बन गई हैं।
और पढो »

फाइनल से डिस्क्वालिफाई हुईं विनेश फोगाटफाइनल से डिस्क्वालिफाई हुईं विनेश फोगाटभारतीय रेसलर विनेश फोगाट को तय कैटेगरी में ज्यादा वजन होने की वजह से पेरिस ओलंपिक से बाहर होना पड़ा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Vinesh Phogat Disqualified: काल सामना खेळली आणि आज अपात्र; हे कसं काय? काय आहे वजनाचं नेमकं गणित?Vinesh Phogat Disqualified: काल सामना खेळली आणि आज अपात्र; हे कसं काय? काय आहे वजनाचं नेमकं गणित?Vinesh Phogat disqualified in olympics: विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) अपात्र घोषित करण्यात आलं आहे. विनेश फोगाट आज 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकासाठी खेळणार होती. पण त्याआधीच 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र जाहीर करण्यात आलं.
और पढो »

'शब्दात मांडता आलं असतं तर...', विनेश फोगाट Olympics मधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी भावूक'शब्दात मांडता आलं असतं तर...', विनेश फोगाट Olympics मधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी भावूकVinesh Phogat Disqualified PM Modi First Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावानांना वाट मोकळी करुन देताना अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:39:11