Virat Kohli : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 100 शतकांची नोंद आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते सचिनचा हा विक्रम मोडू शकेल असा एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे विराट कोहली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर च्या नावावर क्रिकेटमधले जवळपास सर्व विक्रम जमा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं त्याने केलेत. हा विक्रम आजही अबाधित आहे. सचिन तेंडुलकर ने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 तर कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 तर कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकांचा समावेश आहे.क्रिकेट जगतात सध्याच्या घडीला असा एकमेव फलंदाज आहे जो सचिन तेंडुलकर चा 100 शतकांचा विक्रम मोडू शकतो.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. रोहित आणि विराट दोघंही वर्ल्ड क्लास फलंदाज आहेत असं गंभीरने म्हटलंय.Champions Trophy: पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारताला इशारा, 'तुमच्या विराट कोहलीचं करिअर...'
Team India India Vs Sri Lanka Virat Kohli Virat Kohli Records Sachin Tendulkar Sachin Tendulkar 100 Centuries Records Virat Kohli Can Break Sachin's Record Of 100 Cent Virat Kohli International Centuries Virat Kohli Record सचिन तेंडुलकर विराट कोहली
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
शाहरुख खान या अमिताभ बच्चन नहीं तो कौन भारत का सबसे मूल्यवान सेलिब्रिटी? बड़ी-बड़ी कंपनियों से ज्यादा ब्रांड वैल्यूविराट कोहली 22.
और पढो »
डेब्यू से लेकर अब तक कितना बदला विराट कोहली का हेयरस्टाइल?डेब्यू से लेकर अब तक कितना बदला विराट कोहली का हेयरस्टाइल?
और पढो »
Virat Kohli Retirement: 'भावुक होते हुए...', विराट ने टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का किया ऐलान, फैंस को दिया ये संदेशVirat Kohli Retirement: विराट कोहली ने टी20 इंटरनेशनल से संन्यास का किया ऐलान
और पढो »
Virat Kohli Retirement: विराट कोहली ने टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का किया ऐलानVirat Kohli Retirement: विराट कोहली ने टी20 इंटरनेशनल से संन्यास का किया ऐलान
और पढो »
'कोहली आज पक्का 100 मारेगा...' विराट पर क्रिकेट की धुरंधरों की भविष्यवाणियांVirat Kohli, T20 World Cup 2024 Final: फाइनल मुकाबले से पूर्व विराट कोहली को लेकर पूर्व दिग्गज खिलाड़ी लगातार बातचीत कर रहे हैं. उनका मानना है कि फाइनल मुकाबले में उनका बल्ला जमकर चलेगा और टीम इंडिया को जीत दिलाने में वह अहम भूमिका निभाएंगे.
और पढो »