विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप; घरांवर दगडफेक

Vishalgad Fort Kolhapur Illegal Construction समाचार

विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप; घरांवर दगडफेक
Vishalgad Fort Illegal ConstructionVishalgad FortVishalgad Fort Kolhapur Illegal Construction Matt
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Vishalgad Illegal Construction Matter: कोल्हापूरमधील विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भातील प्रकरण चिघळल्याचं चित्र पाहायला मिळत असून या परिसरात तणाव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. असं असतानाच आता विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही अज्ञातांनी विशाळगडावजळील घरांवर दगडफेक केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश आधीच लागू करण्यात आला आहे.

"राज्य सरकार हे स्थानिक आमदाराच्या दबावाखाली विशाळगडला अतिक्रमण मुक्त होवू देत नाहीये," असा आरोप देखील संभाजी राजे यांनी केला आहे."विशाळगडावर एकूण 156 जणांनी अतिक्रमण केले आहे, त्यातील फक्त 6 जणांना न्यायालयाने अतिक्रमण काढायला स्थगिती दिली आहे, मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का काढत नाही," असा सवाल देखील संभाजी राजे यांनी उपस्थितीत केला आहे.संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vishalgad Fort Illegal Construction Vishalgad Fort Vishalgad Fort Kolhapur Illegal Construction Matt Alleged Stone Petaling Local Beaten Unkonwn People

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा...संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा...SambhajiRaje Chhatrapati: विशाळगड अतिक्रमण या मुद्द्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत.
और पढो »

Ajmer : एडीए ने हटाया अतिक्रमण, स्टे के बावजूद कार्रवाई का लगाया आरोपAjmer : एडीए ने हटाया अतिक्रमण, स्टे के बावजूद कार्रवाई का लगाया आरोपबोराज पंचायत के रावत नगर क्षेत्र में अजमेर विकास प्राधिकरण ने जलदाय विभाग की टंकी व पंपिंग स्टेशन के लिए चिन्हित भूमि से अतिक्रमण हटाने की कार्रवाई की।
और पढो »

Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
और पढो »

'मी या पोरांचा बाप नाही,' नवऱ्याचे 'ते' शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्....; सगळेच हादरले'मी या पोरांचा बाप नाही,' नवऱ्याचे 'ते' शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्....; सगळेच हादरलेस्थानिकांना सुरुवातीला बापानेच आपल्या मुलांची हत्या केली असा संशय वाटत होता. पण पोलिसांनी मुलांच्या आईची चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
और पढो »

मुख्यमंत्री की सख्ती के बाद यूपी के इस जिले में 20 दिन दहाड़ेगा बुलडोजर; 15 जुलाई तक इन इलाकों में होगी कार्रवाईमुख्यमंत्री की सख्ती के बाद यूपी के इस जिले में 20 दिन दहाड़ेगा बुलडोजर; 15 जुलाई तक इन इलाकों में होगी कार्रवाईBareilly News शहरों को अतिक्रमण मुक्त रखने के निर्देश मुख्यमंत्री ने नगर निगम व प्रशासन को दिए हैं। हर हाल में अतिक्रमण हटाने को कहा है। शासन की ओर से निर्देश मिलते ही नगर निगम ने अतिक्रमण हटाने के लिए 20 दिन की कार्ययोजना तैयार की है। अतिक्रमण हटाने के लिए अभियान शुरू करने के पहले दिन मात्र खानापूर्ति की...
और पढो »

सीएम साहब! आपकी डीप क्लीन ड्राइव से बदतर हुए हालात, ठाकुर विलेज, सिंह एस्टेट और लोखंडवाला बने नशेबाजों के ठिकानेसीएम साहब! आपकी डीप क्लीन ड्राइव से बदतर हुए हालात, ठाकुर विलेज, सिंह एस्टेट और लोखंडवाला बने नशेबाजों के ठिकानेमहाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में बीएमसी ने अतिक्रमण के खिलाफ डीप क्लीन ड्राइव अभियान चलाया। हालांकि, छह महीने के भीतर ही अधिकांश अतिक्रमण मुक्त क्षेत्रों पर फिर से अतिक्रमण हो गया। ठाकुर विलेज हो या सिंह एस्टेट, लोखंडवाला हो या कोई और प्लेस, हर जगह अतिक्रमण हो गया...
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:29:33