अनेकदा प्रवासी वेटिंग तिकिट घेऊनही रिझर्व्ह कोचमध्ये चढतात. पण असं केल्याने तुम्हीच अडचणीत येऊ शकता.
रेल्वेने कन्फर्म तिकिट मिळणं खूप कठिण असतं. प्रवासाच्या दोन ते तीन महिने आधी कन्फर्म तिकिट काढावं लागतं. अन्यथा तिकिट वेटिंग लिस्ट मध्ये नाव येत.वेटिंग तिकिट कन्फर्म होण्यासाठी प्रवाशांना खूप वाट पाहावे लागते. वेटिंग तिकिट असले तरी अनेक प्रवासी वेटिंग तिकिटावरही प्रवास करतात. प्रवासी वेटिंग तिकिट घेऊन ट्रेनच्या रिजर्व्ह कोचमध्ये चढतात. जनरल कोचमध्ये असे अनेक प्रकरणं समोर येतात. मात्र, असं केल्याने तुम्हीच अडचणीत येऊ शकतात.
तुमच्याकडे जर वेटिंग तिकिट आहे आणि तुम्ही जनरल कोचमध्ये चढताय तर रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही प्रवास करु शकत नाही. एसी कोचमध्ये वेटिंग तिकिटावर प्रवास करताना पकडल्यास तुम्हाला 440 रुपयांचा दंड भरावा लागतो. त्याचबरोबर टीटीई तुम्हाला ट्रेनमधून उतरवू शकतो. स्लीपर कोचमध्ये जर तुम्ही वेटिंग तिकिटावर प्रवास करत असाल तर तुम्हाला 250 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
Railway General Coach Railway Rules On Waiting Tickets Waiting Tickets Railway Rules On Waiting Indian Railway Rules Indian Railway Rule On Waiting List वेटिंग लिस्ट भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
FASTag बाबत मोठं अपडेट, त्वरित करा हे काम, अन्यथा...बँकेच्या क्रेडिट कार्डपासून ते FASTag पर्यंतचे नियम 1 ऑगस्टपासून बदलले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन नियम?
और पढो »
Railway: क्या वेटिंग विंडो टिकट में आप कर सकते हैं सफर, जानें रेलवे का यह नियमअगर आपका भी यही मानना है तो आप गलत है. रेलवे के नियमों के मुताबिक आपने वेटिंग टिकट आपने खिड़की से ली हो या फिर ऑनलाइन. आप उस पर सफर नहीं कर सकते. यूटिलिटीज
और पढो »
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
और पढो »
पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
और पढो »
वेटिंग टिकट नहीं हुआ कंफर्म, तो क्या जनरल डिब्बे में कर सकते है सफर?Waiting Ticket Rule In Indian Railway: भारत के लोग सबसे ज्यादा सफर ट्रेन से ही करना पसंद करते है. भारतीय रेलवे ने यात्रियों के लिए कई नियम भी बनाए हैं. जिनका पालन यात्रियों को किसी भी हाल में करना ही होता है. अगर वो ऐसा नहीं करते है तो उन्हें भारी जुर्माना भी भरना पड़ सकता है. साथ ही कार्रवाई भी की जाती है.
और पढो »
वेटिंग टिकट नहीं हुआ कंफर्म, तो क्या जनरल डिब्बे में कर सकते है सफर?Waiting Ticket Rule In Indian Railway: भारत के लोग सबसे ज्यादा सफर ट्रेन से ही करना पसंद करते है. भारतीय रेलवे ने यात्रियों के लिए कई नियम भी बनाए हैं. जिनका पालन यात्रियों को किसी भी हाल में करना ही होता है. अगर वो ऐसा नहीं करते है तो उन्हें भारी जुर्माना भी भरना पड़ सकता है. साथ ही कार्रवाई भी की जाती है.
और पढो »